Sameer Gaikwad Death News | समीर गायकवाड आत्महत्या कि अपघात?

Sameer Gaikwad Death News: आत्महत्या कि अपघात?  समीर गायकवाड म्हणजेच भारतात फेमस असणारे महाराष्ट्रात प्रचंड फॉलोअर्स पुणे मध्ये राहत असणारे.

TIK TOK स्टार तसेच इस्टाग्राम वर रेकॉर्ड आहे २७ दिवसात एक लाख फॉलोअर्स मिळवणारे आज आपल्या मध्ये नाहीत.

आता जर पहिले तर एका तासात त्यांचे फॉलोअर्स वाढत चालेल आहेत पण आज त्याचे स्वप्न पूर्ण झाले पण आपल्या बरोबर तो नाही.

Sameer Gaikwad Death News
Sameer Gaikwad Death News

Sameer Gaikwad Death Reason News

आज दिनांक 22 फेबुर्वारी 2021 रोजी टिक टॉक स्टार समीर मनीष गायकवाड याने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

समीर मनीष गायकवाड (वय २२, रा. निकासा सोसायटी, केसनंद रोड, वाघोली) याने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी याची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली.

समीर याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरुन लाईफ लाईन हॉस्पिटलला तातडीने नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे सांगितले. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर आले नाही.

दुखःत असे निधन झाले आहे. खूप शोकाकुल वातावरून आणि youtube, facebook, instagram वर भरपूर प्रमाणत श्रद्धांजली दिली जात आहे.

काही दिवसापूर्वी त्यानी एक पोस्ट केली होती मला फेफस होयचं नाही पण मला लोकांच्या मनात राज्य करायचा आहे. अशा या महान तरुणाला भावपूर्ण श्रद्धांजली (RIP)

youtube, facebook, instagram  वर भरपूर video आहेत त्यामुळे सगळे आता त्यांचे video सगळीकडे सर्व जन पाठवत आहेत आणि त्याला श्रद्धांजली (RIP)  देत आहेत.

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=7hCXnauGqvA

Leave a Comment

close button