सचिन तेंडुलकर महिती मराठी | Sachin Tendulkar Information In Marathi

Sachin Tendulkar Information In Marathi – जेव्हा आपण भारतातील खेळांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिला खेळ येतो तो म्हणजे क्रिकेट होय. क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडता खेळ आहे.

भारतात खेळ म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच खेळ असे समीकरण झाले आहे. ज्याने व्यक्तीने भारतीयांना या परदेशी खेळाचे वेड लावले तो म्हणजे, सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेटचा देव. जेव्हा जेव्हा आपण भारतीय क्रिकेटबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा सचिन तेंडुलकर हे नाव त्या संभाषणात येतेच.

Sachin Tendulkar Information In Marathi

सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वांत नामांकित आणि एकमेव असा खेळाडू आहे की ज्याची पूजा देखील केली जाते, ज्याला क्रिकेटचा देव समजले जाते. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (ओ.डी.आय.) क्रिकेट सामन्यांमध्ये आणि कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जास्त शतक बनवणाऱ्या तसेच सर्वात जास्त धावा काढणारे यादीमध्ये सचिन अग्रस्थानी आहे. कसोटी क्रिकेट सामन्यांच्या इतिहासातील सचिन तेंडुलकर हा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे ज्याने पन्नास शतके केली आहेत.

भारतात जन्मलेले एक अद्भुतरत्न रमेश तेंडुलकर आणि आई रजनी तेंडुलकर यांच्या घरात सचिनचा जन्म झाला 24 एप्रिल 1973 त्याकाळचे प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या वरून त्याचं नाव सचिन असं ठेवलं असणार. सचिन सगळ्यांचाच लाडका होता. आई त्याला प्रेमानं सचू म्हणून हाक मारायची. (Sachin Tendulkar Information In Marathi)

एकदा सुट्टी मध्ये झाडाच्या कैऱ्या सोडताना तो पकडला गेला, त्यावेळी त्याचा वेळ सत्कारणी लागावा म्हणून त्याचे मोठे भाऊ अजित तेंडुलकर यांनी त्यांना रमाकांत आचरेकर सरांकडे नेलं ज्यांनी ह्या बालकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर हे सर होते.

व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावसचिन रमेश तेंडुलकर
उपाख्यमास्टर ब्लास्टर, तेंडल्या, सच्चू 
जन्म24 एप्रिल 1973 (वय: ४९)
 भारत
उंची५ फु ५ इं (१.६५ मी)
विशेषताफलंदाज
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धत
उजव्या हाताने लेग ब्रेक/ऑफ ब्रेक/मध्यमगती

 

 

सचिन तेंडुलकर महिती मराठी

बांद्राच्या साहित्य सहवासात त्याचं बालपण गेल. रमाकांत आचरेकर सर स्वतः आपल्या स्कूटर वर बसवून त्याला क्रिकेट खेळायला घेऊन जायचे. सचिन वेगवेगळ्या चार नेट मध्ये प्रॅक्टिस करायचा तो चौथा नेट मध्ये आला तेव्हा रमाकांत आचरेकर सर स्टम्पवर एक रुपयाचा शिक्का ठेवायचे जो गोलंदाज सचिनला बाद करेल त्याला तो एक रुपयाचा शिक्काम मिळायचा आणि जर कोणीच सचिनला बाद केलं नाही तर तोच शिक्का सचिन घेऊन जायचा, असे सचिनने 13 शिक्के मिळविलेले आहेत. [Sachin Tendulkar Information In Marathi]

1988 मध्ये 664 धावांची विक्रमी भागीदारी आपला मित्र विनोद कांबळी याच्यासोबत सचिन केली. तेव्हाच प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेतली आणि मग पुढे आपल्या पहिल्याच रणजी सामन्यात शतक ठोकून त्यांना क्रिकेटमधल्या दिग्गजांना आपली दखल घ्यायला भाग पाठवा संघात जेव्हा त्याची निवड झाली नाही तेव्हा स्वतः सुनील गावस्कर यांनी त्याला पत्र लिहिलं आणि त्याचा उत्साह वाढवला त्या काळात वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड होईल अशी चर्चा सुरू होती, पण सोळा वर्षांचा हा लहान मुलगा यांचा सामना कसा करू शकेल याची चिंता निवड करणाऱ्यांना होती पंधरा नोव्हेंबर 1989 मध्ये सोळा वर्षांचा हा मुलगा पाकिस्तान दौऱ्यासाठी निवडला गेला. {Sachin Tendulkar Information In Marathi}

Sachin Tendulkar Information In Marathi

त्या मालिकेमध्ये तीन कसोटी सामने अनिरुणीत ठरले आणि चौथ्या कसोटी सामन्यात सचिनला आक्रमक गोलंदाजीचा सामना करताना नाकावर जोरदार चेंडू लागला त्याला रक्ताची धार वाहू लागली. या कठीण परिस्थितीत हार न मानतात मैदानात तो स्वतः उभा ठाकला आणि वकार युनूस वसीम अक्रम इमरान खान यांच्या काळच्या तीनही दिग्गज आक्रमक गोलंदाजांचा सामना करून 57 धावांची खेळी केली आणि तो सामना अनिर्णित करण्यात यशस्वी ठरला.

एका ओव्हर मध्ये चार षटकार लगावणाऱ्या सचिनचं कौतुक करावं तेवढं थोडं कसोटी कारकीर्दीला सुरुवात करणारा सचिन 1990  मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी निघाला त्याने याच कसोटी सामन्यात त्याचं पहिलं कसोटी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात दोन कसोटी शतक केली त्यातील पर्सच्या मैदानावर अनेक भारतीय खेळाडू अपयश ठरले पण सचिनची त्या मैदानातली शतकी खेळी आजही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चांगलीच लक्षात आहे. “Sachin Tendulkar Information In Marathi”

1994 सन हिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात सलामीला आलेला सचिन न्युझीलँड विरुद्ध 49 चेंडू 84 धावा करून गेला आणि आपली सलामी वीराची जागा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांना एक दिवस डॉक्टर अंजली मेहताशी 1994 सन सचिन वचनबद्ध झाला सचिनला 1990 सन च्या इंग्लंड दौऱ्याहून भारतात परतल्यावर मुंबई विमानतळावर पहिल्यांदा पाहिलं होतं त्यानंतर जवळपास पाच वर्ष त्यांचं मैत्रीपूर्ण नातं होतं.

सचिन तेंडुलकर महिती मराठी

मग 24 मे 1995 ला हा 22 वर्षांचा सचिन सहा वर्ष मोठ्या असणाऱ्या डॉक्टर अंजलीशी विवाहबद्ध झाला याच वर्षी सचिनला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने भारत सरकारने 1992 च्या सचिनच्या पहिल्या विश्वचषकानंतर 1996 सन दुसऱ्या विश्वचषकात भारताला सचिन एक हाती घेऊन उपांत्य फेरीपर्यंत नेलं पुढची काही वर्ष भारतात अशी प्रथा झाली की सचिन बाद झाला ठरलेली आहे . “Sachin Tendulkar Information In Marathi”

1998 मध्ये सचिन विरुद्ध शेंदवा या चर्चेला उधाण आलं होतं प्रसिद्ध फिरकी गोलंदाज म्हणतो की माझ्या स्वप्नात सचिन येतो आणि माझ्या चेंडूवर षटकार लगावतो निर्विवाद पणे या युद्धात सचिनच उजवा ठरला शारजाच्या इनिंग कोण विसरू शकत भोंगावणारे वादळ आणि आक्रमक गोलंदाज यांचा सामना सचिनने इतक्या प्रभावीपणे केला की भारताचा अंतिम सामन्यात स्थान त्याने निश्चित केलं 22 एप्रिलच्या या सामन्यानंतर अंतिम सामना चोवीस एप्रिलला सचिनच्या वाढदिवशी वेळ लागेल पुन्हा सचिनने एक हाती खेळी करून अवघी मालिका भारताच्या खिशात घातली आणि लाखो शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या भारतीयांना रिटर्न किंवा म्हणाला आम्ही भारताचा संपूर्ण संघ भारत करू शकलो पण सचिनला आवडीने पाहिल्या आणि ते आपल्या पत्नीला म्हणाले. ‘Sachin Tendulkar Information In Marathi’

1999 च्या विश्वचषकात सचिनला अनेक परिस्थितींना तोंड द्यावे लागले एकीकडे भारताचे विश्वचषकातले सामने तर दुसरीकडे त्याच्यावर आलेले दुःख म्हणजेच त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे तो मुंबईला परतला तेव्हा त्याच्या आईने सचिनला परत पाठवलं ते म्हणाली की तुझी गरज तिकडे आहे त्यामुळे तुझा आणि सामना खेळ सध्या तुझं तेच कर्तव्य आहे हे आईचं म्हणणं ऐकून पुन्हा विश्वचषकाकडे धाव घेतली आणि परतल्यानंतर पहिल्याच केनिया विरुद्धच्या सामन्यात आपली 140 धावांची शतकी खेळी वडिलांना श्रद्धांजली म्हणून समर्पित केली.

Sachin Tendulkar Information In Marathi

यानंतर शतकी खेळी करणाऱ्या सचिनला प्रत्येक वेळेस आकाशात पाहून वडिलांचे आभार मानताना अवघ्या जगाला पाहिले भारत सरकारने 1999 सन सचिनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आनंदाजाप्रमाणे गोलंदाजी करूनही त्याने अनेकदा मानसन्मान पटकावले हजार तीनच्या विश्वचषक सामन्यात भारत विजेता होण्याची स्वप्न वरी बाळगणारा सचिन मालिका वीर ठरला ज्या अख्तरची सचिन अशी काही धुलाई केली की शोएब न सचिनला गोलंदाजी करण्यास कर्णधाराला नकार दिला.

सन 2004  सचिनला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करताना पहिल्या दोन सामन्यात दोन वेळा शून्यावर बाद व्हावं लागतं मग या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढे पूर्ण अभ्यास करून पहिल्यांदा विदेशात 241 धावा केल्यास कसोटी सामन्यात सर्वाधिक शतक करणाऱ्या सुनील गावस्करचा विक्रम 2005 सन सचिन मोडीत काढला. {Sachin Tendulkar Information In Marathi}

2008 सालची सचिनची पहिली ऑस्ट्रेलियातली एकदिवसीय शतकी खेळी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली आणि भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा मालिका जिंकली भारत सरकारने 2008 यावर्षी पद्मविभूषण या पुरस्काराने सचिनचा गौरव केला सचिनने एक दिवसीय सामन्यात नावात दोनशे धावा करून 24 फेब्रुवारी 2010 ला आपल्या नावे एक नवा विक्रम नोंदविला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसोबत अप्रतिम खेळला आयपीएल मध्ये सर्वाधिक चौकार लगावणारा मानकरी ठरला सचिन तेंडुलकर.

सचिन तेंडुलकर यांचा जन्म कधी झाला?

24 एप्रिल 1973

सचिन तेंडुलकर यांची ओळख?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

Leave a Comment

close button