(10वी पास वर) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स ली. मध्ये मोठी भरती! कोणतीही फी नाही, संधी सोडू नका | RCFL Recruitment 2023

By Marathi Corner

Updated on:

RCFL Recruitment 2023: राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध ट्रेड नुसार अप्रेंटिस पदाची भरती होणार आहे. या संबधित अधिकृत जाहिरात कंपनी द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना नोकरीची मोठी संधी आहे, 10वी पास वर भरती होणार आहे. पदवीधर उमेदवारांना प्रोत्साहन असणार आहे, भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी असणार नाही.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 07 नोव्हेंबर 2023 आहे. मुदत संपण्यापूर्वी फॉर्म भरणे आवश्यक आहे, अधिक माहिती जाहिराती मध्ये सविस्तर दिली आहे.

RCFL Recruitment 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

विविध ट्रेड नुसार भरती होणार आहे, पदाची नावे आणि ट्रेड हे पुढील प्रमाणे आहेत.

पदवीधर अप्रेंटिस

पदाचे नाव (ट्रेड)पद संख्या
अकाउंट्स एक्झिक्युटिव51
सेक्रेटेरियल असिस्टंट76
रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव (HR)30
Total157

टेक्निशियन अप्रेंटिस

केमिकल30
सिव्हिल11
कॉम्प्युटर06
इलेक्ट्रिकल20
इन्स्ट्रुमेंटेशन20
मेकॅनिकल28
Total115

ट्रेड अप्रेंटिस

अटेंडेंट ऑपरेटर104
बॉयलर अटेंडंट03
इलेक्ट्रिशियन04
हॉर्टिकल्चर असिस्टंट06
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)03
लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट)13
मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी)03
Total136

Grand Total:- 408

🙋 Total जागा – एकूण 408 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – इतर वर्गातील उमेदवारांना किमान गुण हे 50% असावेत, तर राखीव वर्गातील उमेदवारांना किमान गुण हे 45% असावेत.

  • पदवीधर अप्रेंटिस: B.Com/BBA/पदवीधर.
  • टेक्निशियन अप्रेंटिस: केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • ट्रेड अप्रेंटिस: B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई आणि रायगड

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 25 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही फी नाही

💰वेतन श्रेणी (Salary) – वेतन श्रेणी बदलू शकते, कृपया जाहिरात पाहा.

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 07 नोव्हेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download PDF

RCFL Recruitment 2023 Apply Online

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमीटेड मध्ये विविध ट्रेड नुसार अप्रेंटीस पदांची भरती निघाली आहे. अर्ज सुरू झाले आहेत, अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे; ती काळजी पूर्वक वाचून त्या प्रकारे फॉर्म भरा.

उमेदवार भरतीचा फॉर्म हा ऑनलाइन माध्यमातून भरू शकतात, त्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना काळजी घ्यायची आहे, संपूर्ण माहिती अचूक रित्या भरायची आहे. कोणतीही चूक करायची नाही, झालीच तर ती लागलीच दुरुस्त करून घ्यायची आहे.

भरती साठी सांगण्यात आलेले सर्व कागदपत्रे उमेदवारांना फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत, त्यांची Size ही योग्य असणे गरजेचे आहे; Size योग्य नसेल तर कागदपत्रे अपलोड होणार नाहीत, याची दक्षता घ्यायची आहे.

भरती साठी कोणत्याही प्रकारची परीक्षा फी भरायची गरज नाही, सर्व उमेदवारांना थेट भरती साठी अर्ज करता येणार आहे.

फॉर्म पूर्ण झाल्यानंतर तो एकदा Recheck करून घ्यायचा आहे, एखादी चूक असल्यास ती दुरुस्त करायची आहे. नंतर फॉर्म Edit करण्याचा Option नसतो, त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा.

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती साठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जाहिराती मध्ये भरती संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे, अर्ज कसा करायचा? हे सविस्तर सांगितले आहे.

जाहिरात Notification PDF ची Download Link आणि View Link वर टेबल मध्ये दिली आहे. जाहिरात वाचून घ्या आणि नंतर अर्ज करा.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!