4थी पास वर, रत्नागिरी जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरू! लगेच फॉर्म भरा | Ratnagiri Kotwal Bharti 2023

By Shubham Pawar

Published on:

Ratnagiri Kotwal Bharti 2023: नमस्कार मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त 4थी पास वर कोतवाल पदासाठी भरती सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण हे 4थी पर्यंत झाले आहे, त्यांच्या साठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासंदर्भात शासनाकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. भरती संबंधित सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये दिली आहे काळजीपूर्वक माहिती वाचा, आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म भरा.

Ratnagiri Kotwal Bharti 2023 in Marathi

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – कोतवाल

🙋 Total जागा – एकूण 39 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवाराचे शिक्षण हे किमान 4थी पास असावे, उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – रत्नागिरी (महाराष्ट्र)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 40 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹600/- [राखीव वर्ग: ₹500/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 09 ऑक्टोबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा

 

📝 जाहिरात (Notification) & Online अर्ज:

उपविभागजाहिरात (Notification)Online अर्ज
रत्नागिरीपाहाClick Here
खेडपाहाClick Here

Ratnagiri Kotwal Bharti 2023 Apply Online

रत्नागिरी कोतवाल भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करावा लागणार आहे.

कोतवाल भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट वर टेबल मध्ये दिली आहे. उपविभाग अनुसार भरती प्रक्रिया पार पडणार आहे, रत्नागिरी आणि खेड असे दोन उपविभाग आहेत.

उमेदवारांना ज्या विभागातून अर्ज करायचा आहे, त्या विभागाच्या अधिकृत Official Website वर जायचे आहे.

उपविभागा नुसारच शासनाद्वारे कोतवाल भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला ज्या विभगातून अर्ज सादर करायचा आहे, त्या विभगाच्या जाहिराती वाचून घेणे आवश्यक आहे.

कोतवाल भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे, ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.

आवश्यक माहिती सोबतच उमेदवारांना त्यांचे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, त्यानंतर फॉर्म Submit करायचा आहे.

फॉर्म भरताना चूक झाली असेल तर सबमिट करण्यापूर्वी, पुन्हा एकदा फॉर्म Recheck करून घ्यायचा आहे. आणि त्या नंतर अर्ज Submit करायचा आहे.

ज्या उमेदवारांनी परीक्षा फी भरली आहे, त्यांचेच अर्ज स्वीकारले जातील इतर उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर 2023 आहे, विहित वेळेत उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

फॉर्म भरताना कोणतीही अडचण येत असेल, तर तुम्ही शासनाने अधिकृत रीत्या प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचू शकता.

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!