रमाई आवास योजना महाराष्ट्र | Ramai Awas Yojana 2024 Maharashtra

By Shubham Pawar

Published on:

Ramai Awas Yojana Maharashtra: अनुसूचित जातीच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे स्वतःच्या उत्पन्नातून चांगल्याप्रकारे पक्के घर बांधणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोक कच्या घरामध्ये राहतात. म्हणून राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या लोकांना त्यांचे राहणीमान उंचावण्याच्या व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून रमाई घरकुल योजना राबविण्यात आली. रमाई आवास योजनेची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य सरकारच्या सामाजिक स्तरातील सहाय्यक राज्यांतील गरीब लोकांच्या घरातील योजनेसाठी एक योजना अस्तित्त्वात आहे ज्याचे नाव आणि निवास गृहनिर्माण योजना ही सरकारच्या या योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख लोकांच्या घरात राहण्यासाठी स्वीकृत आहे. {Ramai Awas Yojana Maharashtra}

या प्रकारच्या लोगोकडे जाणे ही कमकुवत आहे जी अल्पसंख्यांक जातीय जातींच्या अधिनियमित सरकारची योजना आहे ज्या अंतर्गत लाख 1 लाखांच्या घरात राहण्याचा लक्ष्य आहे. सामाजिक उर्जा विभागांची मदत पासून लोगो उपलब्ध घर करवा जा. राज्य सरकारच्या या योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन रमाई गृह निर्माण गृह योजनेची यादी जारी केली जात आहे.

Ramai Awas Yojana Maharashtra उद्देश व कागदपत्रे

उद्देश : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांचा घराचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना शासन निर्णय 15/11/2008 नुसार सुरु केली आहे.

कागदपत्रे:

रमाई घरकुल योजना 2024 अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थीने सादर करवयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  1. ७/१२ चा उतारा
  2.  घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल यापैकी कोणतेही एक
  3.  जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
  4.  उत्पन्नाचा दाखला
  5. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
  6.  मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड \’Ramai Awas Yojana Maharashtra in Marathi 

रमाई आवास योजना अटी

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा.
  •  लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्ष असावे.
  •  लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
  •  लाभार्थी कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी रु. 1 लक्ष राहील. Ramai Awas Yojana Maharashtra

अ) “सामाजिक,आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 (SECC-2011) यादीतील जे अनुसूचित जाती तथा नवबौद्ध लाभार्थी SECC-2011 च्या प्राधान्यक्रम यादी (generated priority list) मध्ये अंतर्भूत आहेत; त्यांची निवड प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G) साठी (PMAY-G) च्या निकषाप्रमाणे करण्यात येईल.

ब) सामाजिक,आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 (SECC-2011) च्या प्रपत्र “ड” मध्ये असलेले अनुसूचित जाती तथा नवबौद्ध लाभार्थी जे रमाई आवास योजनेचे (ग्रामीण) अद्ययावत निकष पूर्ण करत असतील, रमाई आवास घरकूल (ग्रामीण) या योजनेत लाभार्थी म्हणून पात्र असतील.

रमाई आवास योजना समिती

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याची निवड ग्रामसभेमार्फत करण्यात यावी.

ग्रामसभेने निवड केलेल्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याची अंतिमत: निवड करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती आहे.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी- अध्यक्ष
  •  जिल्हा समाजकल्याण अधिकारी- सदस्य
  • प्रकल्प संचालक DRDA- सदस्य
  •  कार्यकारी अभियंता जि.प. (सां.बां.वि.)- सदस्य
  • सहायक आयुक्त, समाजकल्याण – सदस्य सचिव
    लाभार्थी निवडीमध्ये अनुसूचित जाती संवर्गातील अपंग लाभार्थ्यांना किमान 3 % घरकूल देणे बंधनकारक आहे.

रमाई या योजनेसाठी लाभार्थीची निवड ही “सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण 2011” नुसार अत्यंरत पारदर्शकपणे केली जाते.ही योजना फक्त अनुसुचित जाती (SC) साठी आहे. ज्यास लाभाथीचे नाव “सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण 2011” यामध्येभ नाही परंतु ज्यान लाभार्थ्यांठना घराची आवश्यवकता आहे.

अशा लाभार्थ्यीवचे नावे प्रपत्र ड मध्येर असतील तर त्याम लाभार्थीची निवड केली जाईल. लाभार्थीची निवड करतांना ग्रामसभा, पंचायत समिती, जि.ग्रा.वि.यं. या ठिकाणी योग्यि ती कार्यवाही करुन मंजूरी देण्यावत येते. Ramai Awas Yojana in Marathi

Ramai Awas Yojana Maharashtra प्रत्यक्ष कार्यपध्दती

लाभार्थीची निवड झाल्याणनंतर लाभार्थीच्याव राहत्या घराचा [कच्चे घर] Geo Tag, Job Card Mapping, निधी वितरित करण्यावसाठी लाभार्थीचे खाते PFMS प्रणालीकडे संलग्नि करुन, पंचायत समिती लाभार्थीची नावे जिल्हा स्तरावर मान्यातेसाठी प्रस्ताववित करते. जिल्हा स्तररावरुन मान्यिता प्राप्ते लाभार्थी यांना तालुकास्त रावरुन थेट लाभ हस्तां तरण [DBT] नुसार लाभार्थीस 1 ला हप्तां दिला जातो.
लाभार्थीने स्वात: च लक्ष देऊन बांधकाम करुन घेतले पाहिजे, जेणेकरुन त्यातला स्वथत:च्यां अपेक्षेनुसार घर बांधता येईल, यासाठी कुठल्याही कंत्राटदाराचा सहभाग या योजनेत नाही. यासाठी काटेकोर प्रयत्नस केले गेले आहेत.

घर बांधणीच्याच प्रत्येक टप्यावर Geo Tag व इतर तंत्रज्ञानाच्याा माध्य-मातून प्रत्यक्ष बांधकामावर जिल्हात व तालुका स्तबरावरुन आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेतला जातो व त्यातनुसार त्यातला 2रा, 3रा, व अंतिम हफ्ताही भौतिक प्रगतीशी संसंगत पध्दतीने अदा केला जातो. Ramai Awas Yojana Maharashtra

लाभार्थीस मनरेगाच्या माध्यामातून 90 दिवसांचा रोजगार व त्यासाठी त्याला 18,000/- रू इतकी रक्कम अदा केली जाते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी स्वतंत्रपणे 12,000/- रू इतकी रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. वरील रुपरेषेनुसार बेघरांचे “स्वत:च्या‍ हक्काच्या घरांचे” स्वप्न पुर्ण केले जाते.

रमाई आवास योजना यंत्रणा व नवीन उपक्रम

देखरेख यंत्रणा :-
रमाई च्याय बाबतीत योग्यस ते नियंत्रण राखण्यासाठी व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रालयाने आवास सॉफट व आवास ॲप विकसित केले आहे. ज्यायमुळे योजनेचे काम अत्यंत पारदर्शकपणे पार पाडले जाते. योजनेचे सनियंत्रण जिल्हा स्तरावर जि.ग्रा.वि.यं. येथून व तालुका स्तरावर पंचायत समिती या यंत्रणेच्या माध्यमातून केले जाते.

नवीन उपक्रम :-
काही बेघरांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने त्यांना घरकुलाचे लाभ देणे अशक्य होते. त्या्साठी केंद्र शासनाने “ पंडित दिनदयाळ उपाध्या य जागा खरेदी” योजनेकरिता 50,000/- किंवा प्रत्यकक्ष जमिनीची किंमत यांपैकी जी रक्कम कमी असेल ती या योजनेतुन मंजूर केली जाते. जेणे करुन प्रत्येक गरीब कुंटुबाला स्वत:चे घर उपलब्धर होईल \’Ramai Awas Yojana Information in Marathi\’

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment