पुणे महानगरपालिकेत भरती | Pune Mahanagarpalika Bharti 2022 ( PMC Recruitment )

Pune Mahanagarpalika Bharti 2022: PMC Recruitment 2022 has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

Pune Mahanagarpalika Bharti 2022

Applications are invited from the eligible candidates for the engagement of 448 Assistant Law Officer, Clerk Typist, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Transport Planning), and Assistant Encroachment Inspector. Applications form to be submitted online at https://ibpsonline.ibps.in/pmcvpjun22/ Details of vacant posts for which applications are called are given notification. ‘Pune Mahanagarpalika Bharti 2022 Maharashtra’

The recruitment notification has been declared from the PMC Department for interested and eligible candidates to fill 448 vacancies in Pune Circle. The candidate should have passed 10th for this recruitment. The age of the candidate should be between 18 to 38 years. PMC recruitment 2022

Applicants need to apply online mode for PMC Recruitment 2022. For more details about, the Pune Mahanagarpalika Bharti 2022/ PMC Bharti 2022/Pune Mahanagar Palika Bharti 2022/ Clerk Typist Recruitment 2022/ Pune Mahanagar Palika Recruitment 2022/ Pune Bharti 2022/ Junior Engineer Recruitment 2022/  visit our website – https://marathicorner.com/ Pune Mahanagarpalika Bharti 2022 Maharashtra

PMC Recruitment 2022

पुणे महानगरपालिकेत भरती  अंतर्गत सहाय्यक विधी अधिकारी,लिपिक टंकलेखक,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन),सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण 448 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.

या भरती करिता उमेदवार हा फक्त ,पद क्र.1: (i) विधी शाखेची पदवी (ii) 05 वर्षे अनुभव,पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.   (iii) MS-CIT/CCC,पद क्र.3(i)सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव,पद क्र.4: इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा +05 वर्षे अनुभव  किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी,पद क्र.5: (i) B.E/B.Tech (सिव्हिल)/ B. आर्किटेक्चर    (ii) M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग),पद क्र.6: (i) 10वी पास (ii) सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य असावा. उमेदवाराचे वय हे 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]  दरम्यान असावे. {Pune Mahanagarpalika Bharti}

नोकरी ठिकाण हे संपूर्ण पुणे  कुठेही आहे. पुणे महानगरपालिकेत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹500/-] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक  ||| (Assistant Law Officer, Clerk Typist, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Transport Planning), and Assistant Encroachment Inspector)
  • Total जागा – 448 vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
  • पद क्र.1:- (i) विधी शाखेची पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.2:- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.   (iii) MS-CIT/CCC
  • पद क्र.3:- (i)सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा +05 वर्षे अनुभव  किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.5: (i) B.E/B.Tech (सिव्हिल)/ B. आर्किटेक्चर  (ii) M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)
  • पद क्र.6: (i) 10वी पास (ii) सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य
  • नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे
  • वयोमर्यादा (Age Limit) – 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • अर्ज शुल्क (Fees) – खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹500/-]
  • अनुभव (Experience) – काही पोस्ट साठी – 05 वर्षे अनुभव  किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
  • पगार (Pay Scale) – 20-30k
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 10 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा 
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – EXAM

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहाय्यक विधी अधिकारी04
2लिपिक टंकलेखक200
3कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)135
4कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)05
5कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)04
6सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक100
Total448

पुणे महानगरपालिकेत भरती 2022

Department NamePMC Department
Recruitment DetailsPMC Recruitment 2022
Name of PostsAssistant Law Officer,Clerk Typist,Junior Engineer (Civil),

Junior Engineer (Mechanical),Junior Engineer (Transport Planning),

Assistant Encroachment Inspector

No. of Posts448 vacancy
Job LocationPUNE
Application ModeONLINE
Official WebSitehttps://www.pmc.gov.in/mr

 

How To Apply For PMC Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://ibpsonline.ibps.in/pmcvpjun22/  या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी. Pune Mahanagarpalika Bharti

 

1 thought on “पुणे महानगरपालिकेत भरती | Pune Mahanagarpalika Bharti 2022 ( PMC Recruitment )”

Leave a Comment

close button