आता गाडीचे PUC सर्टिफिकेट नसेल तर 4 हजार रू. दंड | PUC Certificate New Update

PUC Certificate New Update – पीयूसी नसेल, तर ४ हजारांचा दंड आरटीओ प्रशासन सक्रीय, वाहतूक पोलिसांनाही अधिकार.

PUC Certificate New Update

आरटीओने मागील सह महिन्यांत 3,208 चाहनांची तपासणी केली. त्यात 1,427. वाहनांची ‘पीयूसी पोल्यूशनअंडर कंट्रोल सर्टिफिकेट) मुदत संपली आहे. त्यांच्याकडून 2646 हजार रुपये दे केला आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी काही मापदंड आहेत. त्यानुसार पेट्रोल आणि वाहनांना ‘पीडी’ प्रमाणपत्रसकीचे आहे. दोन, तीन आणि चारचाकी वाहनांची पीयूमी पायाचा अधिकार वाहतूक पोलीस आणि आरटीओला आहेत.

पीयूसीसाठी कोणत्या वाहनाला किती पैसे

पीयूसी प्रमाणपत्रासाठी दुचाकी-50 रु. चारचाकी 125 रु. 150 रु. पेट्रोल आणि सीएनजीवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांना 1.25 रुपये आणि झेलवरील वाहनांना 150 रुपये लागतात.

बीएस-3 श्रेणीतील वाहनांसाठी पी प्रमाणपत्राची वैचता सहा महिन्यांची चर बीएस-4 आणि बीएस-6 वाहनांच्या प्रमाणपत्राची वैचता वर्षभराची आहे. प्रत्येक वाहनाचे पीयूसी बंधनकारक आहे.

आता गाडीचे PUC सर्टिफिकेट नसेल तर 4 हजार रू. दंड

प्रमाणपत्र नसणान्यावर नियमाप्रमाणे कारवाई करून दंड वसूल केला जाणार आहे. पीयूसी काढण्यात वाहनचालक टाळाटाळ करत असतील तर कारवाई आणखी तीव्र केली जाईल.

वाहनप्रकार आणि दंड –

दोन, तीनचाकी 2 हजार रु.

चारचाकी वाहने 4 हजार रु.

चारचाकी वाहनांना दंड किती आहे?

चारचाकी वाहनांना 4 हजार रु. दंड आहे.

दोन चाकी, तीनचाकी वाहनांना दंड किती आहे?

2 हजार रुपये

Leave a Comment

close button