[लिस्ट] प्रथमोपचार साहित्य, पेटी, वस्तू | Pratham Upchar Peti Information in Marathi

Pratham Upchar Sahitya in Marathi If you like Pratham Upchar Peti Sahitya then this is the right place for Pratham Upchar Peti information in marathi|Pratham Upchar chi mahiti|Pratham Upchar Peti Avashyak Vastu and Pratham Upchar Vyakhya First aid box in Marathi|first aid kit list in marathi|first aid box in marathi प्रथम उपचार साहित्य मराठी मध्ये जर तुम्हाला प्रथममोपचार पेटी साहित्य आवडत असेल तर मराठ्यातील प्रथममोपचार पेटी माहिती साठी हे योग्य ठिकाण आहे | प्रथममोपचार चि व्याख्या काय आहे आणि फस्ट एड बॉक्स माहिती मराठीमध्ये देणार आहोत.Pratham Upchar Peti sahitya in Marathi
Pratham Upchar in MarathiPratham Upchar Sahitya in Marathi

 

आजच्या काळात सुद्धा प्रथमोपचार पेटी ही गरजेची आहे. प्रथम उपचार पेटी प्रत्येक घरात असली पाहिजे शहरात आणि ग्रामीण भागात प्रथमोपचार पेटी असलीच पाहिजे. जास्त करून प्रथम उपचार पेटी ग्रामीण भागात उपयुक्त ठरते कारण काही गावात दवाखाने नसल्यामुळे प्रथमोपचार पेटी उपयोग जास्त होतो. आज आपण जाणून घेणार प्रथमोपचार पेटी मध्ये नेमके साहित्य कोणते लागणार आहेत.

प्रथम उपचार पेटी मध्ये खालील साहित्य असणे महत्त्वाचे आहे

 • प्रथम उपचार माहिती पुस्तक :

प्रथमोपचार कसा करावा आणि प्रथमोपचार पेटीतील साहित्य कसे वापरावे याची माहिती डॉक्टरांकडून घेऊन प्रथम उपचार पेटी  ठेवावी.

 

 • वेगवेगळ्या आकाराच्या पट्ट्या:

जखम किंवा  मुरगळलेल्या जागेवर बांधण्यासाठी पट्ट्यांचा उपयोग केला जाऊ शकतो

 

 • चिकट पट्टी:

कापलेल्या किंवा फाटलेल्या जागी कापूस ठेवून  चिकटवण्यासाठी चिकटपट्टी चा वापर होतो

 

 • जाळीची पट्टी:

जखमेवर बांधण्यासाठी जाळीचे पट्टी चा वापर होतो.

 • कापूस:

Pratham Upchar Peti Information in Marathi|First aid kit list in marathi

प्रथम उपचार करताना सर्वात आधी स्वच्छ कापूस गरजेचा आहे जखमी व्यक्तीच्या कापलेला जागी रक्त येत असल्यास ते साफ करण्यासाठी कापसाचा उपयोग होतो.

 

 • कात्री :

पट्टी कापण्यासाठी कात्री चा उपयोग होऊ शकतो.

 • रबराचे हातमोजे :

जखमी व्यक्तीच्या रक्त व शहरातील द्रवापासून वाचवण्यासाठी हातमोजे वापरणे जरुरी आहे.

 

 • छोटा चिमटा :

काच वगैरे टोचली असता त्याला काढण्यासाठीचे चिमटाचा उपयोग होतो.

 

 • जीवरोधक द्रव्य :

जखमेवरील रोगांचा प्रभाव कमी करण्यासाठी व त्यावरील विषाणूंचा नष्ट करण्यासाठी जखम अँटीसेप्टिक डेटॉल  वापर करावा.

 • साबण :

जखमींवर उपचार केल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी  साबणाचा उपयोग होतो.

 

 • सेफ्टी पिन :

पट्टी बांधण्यासाठी  पिनाचा वापर होतो .

 

 • तापमापक :

रुग्णाच्या शरीरातील तापमानासाठी तापमापक वापरतात.

 

 • मलम:

जखमेवर लावण्यासाठी मलमाचा उपयोग होतो.

 

 • स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे :

जखम झाकण्यासाठी व जखम पुसण्यासाठी स्वच्छ कापडाचा वापर होतो.

 

 • औषधे:

 

Pratham Upchar Peti Sahitya

प्रथम उपचार करताना उपचाराकडे बाकीच्या साहित्याबरोबर काही औषधे असणे गरजेचे आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली जाऊ शकतात.

जुलाब थांबविण्याच्या गोळ्या
वेदनाशामक गोळ्या
पोट दुखी च्या गोळ्या
ऍसिडिटी च्या गोळ्या


 • फिट येण्याची लक्षणे:

स्नायू एकदम घट्ट व कडक होतात.व नंतर झटके येऊ लागतात.

दातखिळी बसणे व श्‍वास थांबणे.

तोंड अथवा ओठ निळे पडणे.

अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळले व तोंडातून फेस येणे

 

प्रथमोपचारची माहिती | Pratham Upchar Chi Mahiti|first aid box in marathi

 • फिटचे लक्षणे आणि उपाय
 

फिट आल्यास आपल्याला काहीच कळत नाही व त्या वेळेस आपण काय करावे किंवा काय करू नये. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत फिट चे लक्षणे आणि त्यावरील उपाय.

एकदम चिडणे किंवा स्नायूवर अचानक पडलेल्या दबावामुळे येऊ शकते. यामुळे रुग्णाच्या शरीरातील स्नायू एकदम घट्ट आणि कडक होतात. व त्यावर झटके येऊ लागतात.

फिट आल्यास रूग्ण जीप चाऊ शकतात व त्यांचे श्वास थांबू शकते. तोंडातून खूप जास्त प्रमाणात लाळ गळू लागली व तोंडातून फेस येऊ लागतो.

तोंड किंवा ओठ निळे पडू शकतात.फिट मध्ये रुग्णाने श्वास थांबला तर त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

CONCLUSION

FAQ’s on Pratham Upchar Peti Information in Marathi

प्रथमोपचार म्हणजे काय? प्रथमोपचाराची व्याख्या?
जेव्हा आपण डॉक्टर नसलेल्या वेळी व्यक्तीद्वारे एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंत आपण पहिल्यांदा दिले जाणारे उपचार म्हणजे प्रथमोपचार होय.

वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंत जखमी व्यक्तीला आराम पडेल अशा व्यवस्थेत ठेवावे.

कोणत्या प्रकारची इजा झाली आहे यावर त्याला द्यावा लागणारा प्रथमोपचार अवलंबून असतो.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेळेवर प्रथमोपचार देणे. कारण विलंब मृत्यूस कारणीभूत होऊ शकतो.हाताला किंवा पायाला काही कापले असता प्रथमोपचार कसे करावे?
कापलेल्या भागाला साबण लावून ते कोमट पाण्याने धुऊन घ्यावी.रक्त थांबेपर्यंत जखम दाबून धरावी. त्यानंतर त्यावर मलम लावून पट्टी बांधावी.जर जखम खोल असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा डॉक्टरांकडे जाणे.रुग्णाच्या जवळच्या सगळ्या वस्तू दूर करून त्याच्या डोक्याखाली काहीतरी मऊ ठेवावे. तसेच त्याच्या अवतीभवती गर्दी करु नये.

रुग्णाचा श्वास थांबला असेल तर त्याला त्वरित श्वास घ्यावा व त्याचा श्वास मार्ग मोकळा करावा.
रुग्णाला मोकळ्या व थंड हवेत बसवावे.

रुग्णाची फिट मुळे होणारी हातापायांची थरथर जबरदस्तीने थांबवू नये. फिट लगेच न थांबल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

Leave a Comment

close button