प्रधानमंत्री कन्या सुमंगल योजना | Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra

Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra – सदर मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बलिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील . विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक राहील . तसेच तिने इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण होणे व 18 वर्ष पूर्ण होइपर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहिल.

Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana

काय आहे नेमकी ही योजना ? ( Kanya Sumangala Yojana )

या योजनेंतर्गंत मुलींच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी 15000 रुपये राज्य सरकारतर्फे दिले जातील या योजनेचा लाभ केवळ उत्तर प्रदेशात जन्मलेल्या मुलींनाच मिळेल. किती रुपयांचा लाभ? योगी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘कन्या सुमंगला योजना’ ( Kanya Sumangla Yojana ) अंतर्गत मुलीला 15000 रुपयांलाचा लाभ मिळेल. एकूण 6 हप्त्यांमध्ये 15000 रुपये बँक खात्यात राज्य सरकारतर्फे जमा करण्यात येतील. या योजनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://mksy.up.gov.in/women_welfare/index.php वर कोणत्या मुलींना घेता येईल लाभ ? उत्तर प्रदेश सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 6 श्रेणीत विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

  •  मुलीचा जन्म होताच पहिला हफ्ता 2000 रुपये मिळतील.
  •  मुलगी 2 वर्षाची झाल्यावर दुसरा हफ्ता 1000 रुपये मिळतील.
  •  पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर तिसरा हप्ता 2000 रुपये मिळतील.
  •  सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर चौथा हप्ता 2000 रुपये मिळतील.
  • नवव्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर पाचवा हप्ता 3000 रुपये मिळतील.
  • 10 वी आणि 12 वीची परीक्षा उत्तीर् झाल्यानंतर पदवी किंवा 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर सहावा हप्ता 5000 रुपये मिळतील. “Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra”

जाणून घ्या कोणत्या नागरिकांना मिळेल लाभ?

एक एप्रिल 2019 आधी ज्या मुलींचा जन्म झालेला असावा. मुलीचे आई – वडील उत्तर प्रदेशातील रहिवासी असावे. आवश्यक दस्ताऐवज – रेशन कार्ड / आधार कार्ड / मतदान कार्ड / इलेक्ट्रिसिटी बिल आवश्यक. मुलीच्या वडीलांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असावे. एका कुटुंबातील केवळ दोन मुलांनाच या योजनेला लाभ घेता येईल. परंतु एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा असेल तर तिसऱ्या कन्येला या योजनेचा लाभ घेता येईल. Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra

महाराष्ट्र कन्या सुमंगल योजनेचे फायदे

महाराष्ट्र कन्या सुमंगल योजना अंतर्गत मुलीच्या शिक्षणात बदल करणे . या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे फायदे घेता येतात , तसेच अनेकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे , यामुळे ही योजना फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत आरोग्य बदल करणे , मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक दृष्ट्या काही तरतुदी आखणी भृण हत्या वर आळा घालण्यासाठी त्यात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे , मुलींच्या कल्याणासाठी विविध प्रकारे या योजनेअंतर्गत प्रयत्न केले जातात. ही योजना अतिशय चांगली असून गरिबांना याचा खूप जास्त प्रमाणात लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची किंवा लग्नाची कोणतीही काळजी नसणार आहे. “Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra”

महाराष्ट्र कन्या सूमंगल योजनेचा लाभ दोन मुलींनाच मिळणार

घरात जर दोन मुली असेल तर दोन्ही मुलींना सुद्धा कन्या सुमंगल योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींना पंधरा हजार रुपये देण्यात येते. जर एक मुलगी असेल तर तिला तर हा लाभ मिळणारच आहे. ही योजना शिक्षण, आरोग्य , मुलींचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने चालू केलेली आहे. या योजनेचे 15000 रुपये सहा हफ्त्यांमध्ये येतात.

या योजने अंतर्गत ठोक रक्कम पंधरा हजार रुपये येते , यामुळे ही योजना मुलींसाठी अतिशय समर्पक व चांगली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना पंधरा हजार रुपये मिळते . ही योजना उत्तर प्रदेशातील म्हणजेच योगी सरकारने ही योजना राबविण्यात आलेली आहे. यामध्ये मुलीचे भले साधण्याचा उद्देश आहे , म्हणून आलेल्या कन्या सुमंगल योजनेचा लाभ मुलींना घेता येणार आहे. (Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra)

अर्ज करण्यासाठी काय करावे लागेल ? जाणून घ्या प्रक्रिया

या योजनेअंतर्गत जर मुलीला सुमंगललिहिण्याचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम :

  1. मुलीचे खाते उघडा
  2. पहिल्या त्यात 2000 रुपये मिळतील
  3.  पोस्ट ऑफिस अंतर्गत खाते उघडावे लागेल
  4.  पहिला हप्ता दोन हजार रुपये जन्मानंतर
  5.  एक हजार रुपये दुसरा हप्ता लसीकरना नंतर
  6.  तिसरा हप्ता मुलगी जेव्हा पहिल्या वर्गात प्रवेश करते तेव्हा 2000 रू मिळते
  7. पदवीनंतर प्रवर्गासाठी 5 हजार रुपये मिळतात
  8. मुलीने सहाव्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर चौथ्या हप्त्यांमध्ये 2 हजार रुपये मिळतात
  9.  नव्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर 3 हजार रुपये मिळतात ‘Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra’

अशाप्रकारे करा नोंदणी

  1. https://mksy.up.gov.in/women_welfare/ index.php या लिंक ला भेट देऊन नोंदणी करता येते.
  2. नंतर लॉगिन करा तसेच तेथे दिलेल्या काही नियमांमध्ये agree ऑप्शन मिळेल त्या agree वरती करा मार्क करा.
  3.  त्यानंतर तिथे वर continue क्लिक करा.
  4.  नंतर डॅशबोर्ड उघडेल तेथील माहिती वाचावी व नीट रित्या भरावी चुका करू नये.
  5.  captcha हा कोड टाकून पुढे जा.
  6.  नंतर ओटीपी टाका नंतर तुमची नोंदणी होईल. [Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra]

Kanya Sumangala Yojana

फक्त यांनाच मिळेल सुमंगल योजनेचा लाभ आधार कार्ड रेशन कार्ड / कुपन मतदान कार्ड / इलेक्ट्रिसिटी बिल

  1.  सुमंगल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्या मुलीला ला मिळवायचा असेल त्या मुलीचे वडील उत्तर प्रदेशातील रहिवासी असावी लागतात.
  2. त्या मुलीला या योजनेचा लाभ वयाचा असेल त्या मुलीचा जन्म 1 एप्रिल 2019 च्या आधी झालेला असावा.
  3.  घरातील दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
  4. ज्या मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या मुलीच्या वडिलांचे उत्पन्न 3 लाख रुपये याच्या आत असावे लागते , जर उत्पन्न 3 लाखाच्यावर असेल तर लाभ घेता येणार नाही.
  5.  आवश्यक कागदपत्रे
    • आधार कार्ड
    • रेशन कार्ड / कुपन
    • मतदान कार्ड / इलेक्ट्रिसिटी बिल “Pradhan Mantri Kanya Sumangala Yojana Maharashtra”

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment