पोस्ट ऑफिस भरती अर्ज सुरु | Post Office Bharti Maharashtra 2021

Post Office Bharti 2021: महाराष्ट्र पोस्टल सर्कल, स्पोर्ट्स कोटा भर्ती, भारत पोस्ट भर्ती 2021 (पोस्ट ऑफिस भरती 2021) 257 पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी-टास्किंग स्टाफ पदांसाठी.

Post Office Bharti 2021

Total जागा: 257 जागा

पदाचे (Post) नाव & तपशील

पोस्टल असिस्टंट – 93
सॉर्टिंग असिस्टंट – 09
पोस्टमन – 113
मल्टी टास्किंग स्टाफ – 42

Total 257 जागा

पोस्ट ऑफिस भरती अर्ज सुरु

शैक्षणिक (Education) पात्रता:

  • Post 1 ते 4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  • Post 5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा (Sports) पात्रता:

  1. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
  2. आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
  3. अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
  4. नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयाची (Age) अट : 27 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Post क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
Post क्र.5: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)

Official वेबसाईट: येथे पहा

जाहिरात (Notification): येथे पहा

Online अर्ज Website: Apply Online येथे पहा

 

Leave a Comment