Post Office Bharti 2023 Maharashtra: Maharashtra Post office has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows
Post Office Recruitment Maharashtra 2023
Applications are invited from eligible candidates for 40,889 Gramin Dak Sevaks (GDS) engagement as BPM/ABPM/ Dak Sevak. Applications form are to be submitted online at indiapostgdsonline.gov.in Details of vacant posts for which applications are called given notification. ‘Post Office Bharti 2023 Maharashtra’
The recruitment notification has been declared from the Indian Post office Department for interested and eligible candidates to fill 2508 vacancies in Maharashtra Postal Circle. The candidate should have passed 10th for this recruitment. The job place is anywhere in Maharashtra. The age of the candidate should be between 18 to 40 years. Maharashtra post office recruitment 2023
Applicants need to apply online mode for Maharashtra Post Department Recruitment 2023 For more details about, the Maharashtra Postal Department Bharti 2023/ Postal Circle GDS Bharti 2022/ Maharashtra Gramin Dak Sevak Bharti 2023/ Maharashtra Gramin Dak Sevak Recruitment 2023/ Maha Postal Circle GDS Recruitment 2023/ Maha Postal Circle GDS Bharti 2023/ Maharashtra Postal Circle GDS Recruitment 2023/ Maharashtra Postal Circle GDS Bharti 2023, visit our website – https://marathicorner.com/ Post Office Bharti 2023 Maharashtra
Post Office Bharti 2023 Maharashtra
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस अंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक‘ पदांच्या एकूण 2508 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त 10 वी पास असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. 100 आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 27 जानेवारी 2023 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 16 फेबुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव (Name of the Post) – ग्रामीण डाक सेवक
- Total जागा – 40889 जागा (2508 Maharashtra)
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 10th (Refer PDF) भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी पास झालेले माध्यमिक शाळा परीक्षा पास असलेल प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य राहणार आहे. post office bharti 2023
- नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
- वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 40 वर्षे
- अर्ज शुल्क (Fees) – रु. 100/- (महिला, ट्रान्सजेंडर, महिला, SC/ST यांना फीस राहणार नाही)
- पगार (Pay Scale) – १० ते १२ हजार
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 27 जानेवारी 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 16 फेबुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट (Official Website) – www.indiapost.gov.in
- जाहिरात (Recruitment Notification) – येथे PDF पहा
- फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – https://indiapostgdsonline.cept.gov.in
- भर्ती प्रक्रिया (Selection Process) – NO Exam, Only Merit List Basis
How To Apply For Post Office Bharti 2022 Maharashtra
- या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
- सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
- फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://indiapostgdsonline.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
- फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी. post office bharti 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 Maharashtra
Department Name | Maharashtra Postal Department |
Recruitment Details | Post Office Recruitment 2023 |
Name of Posts | Gramin Dak Sevak (GDS)/ BPM/ABPM/ Dak Sevak |
No. of Posts | 2508 Vacancies maharashtra |
Job Location | All Maharashtra |
Application Mode | Online |
Official WebSite |
पोस्ट ऑफिस भरती 2023 Maharashtra Online Application Form Video | Gramin Dak Sevak Bharti 2023, Recruitment Video Post Office Bharti 2023 Maharashtra post office registration online
Video Topics
00:00 – introduction of post office Bharti Maharashtra 2023
01:00 – gramin dak sevak, BPM, abpm
01:55 – eligibility criteria Post Office Bharti 2023 Maharashtra
02:21 – education qualification Dak Sevak
02:56 – Online Application Form filling Gramin dak Sevak
04:00 – Step 1 – Registration Process
06:41 – other information
08:05 – photo & signature upload
09:56 – Step 2 – Payment Process
11:45 – Step 3 – Apply Online Application Form filling
12:30 – address details
13:00 – qualification details Post Office Bharti 2023 Maharashtra
14:30 – marks filling process
15:23 – preferences division
16:40 – print application form
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
पोस्ट ऑफिस भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना या गोष्टी लक्षात ठेवा
- या भरती मध्ये तुम्ही फक्त एकाच Division (जिल्हा) मध्ये फॉर्म भरू शकता.
- SC, ST, category मध्ये व PWD, आणि महिला यांना कोणतीही फीस नाही. उरलेलं बाकी सर्वांना १०० रु. Fees राहील.
- कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत नाहीत. फक्त फोटो व सही अपलोड करावी लागते.
- जेव्हा तुमची निवड होईल तेव्हा डॉक्युमेंट्स घेऊन बोलावले जाते आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होते.
- डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही EWS आणि OBC category मध्ये असला तर तुम्हाला सेंट्रल CAST CERTIFICATE लागते तरच सेलेक्शन होते – ते काढून घ्यावे.
- फॉर्म चुकला असेल तर कोणी डब्बल फॉर्म भरू नका दोन्ही फॉर्म रेजेक्ट केले जातात.
- जर तुम्ही आता कुठे नोकरी करत आहात तर तुम्हाला नंतर NOC (NO OBJECTION CERTIFICATE) द्यावी लागेल
- फॉर्म भारत असताना तुमच्या marksheet वर जेवढे सर्व विषय असतील त्या सर्वांची max marks ची टोटल बेरीज करून आपले अचूक board निवडा. बेस्ट ऑफ five निवडू नका.
GDS साठी कोण पात्र आहे?
GDS भर्ती 2023 ही त्यांनी त्यांच्या 10 व्या वर्गात मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल आणि या पदांसाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नाही.
GDS पदासाठी वयोमर्यादा किती आहे?
भारत पोस्ट GDS अर्जांसाठी वय निर्बंध 18 ते 40 वर्षे जुने आहेत.
Nice
Nice 👍
Ho
Ho
Excellent Morning
No
Post office
Post officejob
Post office Box job