एक नंबर… फक्त 299 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस योजना | Post Office 399rs Accident insurance Scheme

Post Office 399rs Accident insurance Scheme

Post Office Accident insurance Scheme – पोस्ट ऑफ़िस, सादर करत आहे 399₹ मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा.

सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फ़रशीवरुन घसरुन पडणे, पाण्यात पडने ,गाड़ीवरील accident असे सर्व अपघात यात cover होतात.

Post Office Accident insurance Scheme

पर्याय 1 – 399rs

  • अपघाती मृत्यु – 10 लाख
  • कायमचे अपंगत्व – 10 लाख
  • दवाखान्याचा खर्च – 60 हज़ार रुपये
  • मुलाच्या शिक्षनासाठी खर्च – 1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुलाना )
  • अड्मिट असेपर्यंत दररोज़ – 1,000 रुपये (10 दिवस)
  •  OPD खर्च – 30000
  • अपघाताने पॅरालीसीस झाल्यास – १० लाख
  • कूटुंबाला दवाखाना प्रवासखर्च – 25000
  • वेटिंग पीरीयड नाही. “Post Office Accident insurance Scheme”

पात्रता काय आहे?

  • ELIGIBILITY – ONLY FOR IPPB ACCOUNT HOLDERS (पोस्ट पेमेंट बँक चे अकाऊंट असयला हवे नसेल तर पोस्टमन काढून देयील.)
  • AGE GROUP – 18 ते 65 मध्ये वय असणे गरजेचे
  • POLICY TENURE – 1 YEAR (३९९रु मध्ये एक वर्ष कालावधी असेल, नंतर पुन्हा सुरु करू शकता  )
  • PREMIUM – Rs.399 Per Annum only (एका वर्षाचे फक्त ३९९ रु. लागतील)
योजनेचे नाव  Group Accident Guard Policy Yojana
कोणी सुरु केली महाराष्ट्र शासन
लाभार्थी राज्यातील सर्व लाभार्थी
उद्दिष्ट सर्वाना कमी पैशात चांगला विमा पुरवणे
अर्ज प्रक्रिया ऑफलाईन
प्लान ३९९ रु व २९९ रु.

भारतीय डाक विभाग विमा पॉलिसी

पर्याय 2 – 299rs

  • अपघाती मृत्यू – ₹10,00,000 चे संरक्षण
  • कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
  • कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
  • अपघातामुळे अवयव निकामी होणे आणि पक्षघात होणे – ₹10,00,000 चे संरक्षण
  • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतररुग्ण ( OPD ) – ₹ 60,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो. (Post Office Accident insurance Scheme)
  • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च बाह्यरुग्ण (ओपीडी) – 30,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च (दावा) यापैकी जो कमी असेल तो.

सादर करीत आहोत ग्रुप अॅक्सिडंट गार्ड पॉलिसी दुर्देवी प्रसंगापासून संरक्षण मिळवा. सादर करीत आहोत ग्रुप अॅक्सिडंट गार्ड पॉलिसी अपघातामुळे होणाऱ्या शारीरिक तसेच आर्थिक अडचणींसाठी ह्या सर्वकष अपघात संरक्षणाच्या साह्याने तयार रहा.

आजच आपल्या जवळच्या पोस्टमन ला भेटा व आपल्या कुटुंबातील सर्वाचा इन्शुरन्स काढून घ्या – पोस्टमास्तर पोस्ट ऑफ़िस

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top