पोलीस भरतीची 12 डिसेंबरला मैदानी चाचणी | Police Bharti Physical Test 2022

Police Bharti Physical Test 2022 – पोलिस भरतीची 12 डिसेंबरला मैदानी चाचणी. उमेदवारांच्या ‘कॉल लेटर’साठी सात दिवसांची मुदत; जानेवारीमध्ये लेखी परीक्षा.

Police Bharti Physical Test 2022

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 30 नोव्हेंबर आहे. कागदत्रांची पडताळणी होऊन अर्जदारांना मैदान चाचणीसाठी सात दिवस मुदतीत लेटर पाठवणार आहे. 12 डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी 2023 मध्ये होईल असे वरील सूत्रांनी सांगितले.

राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस शिपाई व चालक पदांच्या 17 हजार 130 जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल तीन वर्षांपासून त्यासंदर्भात अनेकदा घोषणा झाल्या. पण भरती प्रक्रिया सुरू होऊ शकले नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. आत्तापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केलेलाचा अंदाज आहे. उमेदवारांनी आरक्षणनिहाय जागांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत. दुसरीकडे मैदानी व लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. {Police Bharti Physical Test }

मैदानी चाचणीत किमान 40 टक्के गुण बंधनकारक आहेत. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरुणांना फायदा होणार आहे. परंतु लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत. भरतीसाठी राज्यातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील. असा अंदाज आहे.

पोलीस भरती अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिस भरतीची स्थिती

एकूण जागा – 17.130
अर्ज करण्याची मुदत – 30 नोव्हेंबर
मैदानी चाचणी ची तारीख – 12 डिसेंबर
लेकिन चा संभाव्य महिना – जानेवारी 2023

पोलीस भरतीसाठी हि सर्व कागदपत्रे तयार ठेवा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नॉन क्रिमिलेअरची चिंता नको

पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्यासंदर्भातील नॉन क्रिमिलेअर सादर करावे लागणार आहे. त्यासाठी गृह विभागाने 1 एप्रिल 2021 ते 21 मार्च 2022 या काळातील नॉन क्रिमिलेअरची मूळ प्रत असावी. “Police Bharti Physical Test “

अशी अट घातली त्यामुळे उमेदवारांमध्ये निर्माण झाला. आणि आता तो मुदत संपून गेली. अन् तेव्हाचे क्रिमिलेर असे मिळतात. असा प्रश्न उपस्थित झाला. काही आमदारांनी उपमुखमंत्र्याना निवेदन देखील दिली पण मागील उत्पन्न वर स्थगिती बसलेली नॉन क्रिमिलेअर भरतीची चालणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे उमेदवारांची चिंता दूर झाली आहे.

पोलीस भरती मैदानी व लेखी चाचणी परीक्षा स्वरूप पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मैदानी चाचणी ची तारीख कोणती?

12 डिसेंबर

एकूण जागा किती?

17.130

Leave a Comment

close button