PM किसान योजना ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा चेक करा तुमचे स्टेट्स | pm kisan yojana status check 2023

pm kisan yojana status check 2023 – 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी ₹2000, पीएम किसान योजनेचे 16,000 कोटी वितरित शेतकऱ्यांना दिलासा.

pm kisan yojana status check 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत (पीएम- किसान) आठ कोटींहून अधिक लाभार्थीना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 16,000 कोटी रुपयांचा 13 वा हप्ता जारी केला. योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6,ooo रुपये दिले जातात. याचा फायदा देशातील 8 कोटी शेतकऱ्यांना होतो.

कार्यक्रमादरम्यान मोदींनी पुनर्विकसित बेळगाव रेल्वेस्थानकाची इमारत आणि बेळगाव येथील रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्प राष्ट्राला समर्पित केली. सुमारे 930 कोटी रुपये खर्चून विकसित केलेला हा प्रकल्प, व्यस्त मुंबई पुणे हुबळी बंगळुरू रेल्वे – मार्गाची क्षमता वाढवेल. “pm kisan yojana status check 2023”

PM किसान सन्माननिधी योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे – येथे क्लिक करा 

मोबाईल नंबर किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता आणि तुम्हाला दोन हजार रुपये आले आहेत का नाही हे सुद्धा त्या स्टेटस मध्ये पाहू शकता.

खरगेंचे वाईट वाटते : पंतप्रधान मोदी

  1.  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नामधारी अध्यक्ष असून, रिमोट कंट्रोल • कोणाकडे आहे हे सर्वांना कळून चुकले आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगाव येथील एका सभेत केला. काँग्रेसमधील खास कुटुंबासमोर कर्नाटकातील एका नेत्याचा अपमान करण्यात आला आहे. ज्यांना ५० वर्षांची संसदीय कारकीर्द लाभली, असे या मातेचे सुपुत्र खरगे यांचा मला खूप आदर आहे. जनसेवेसाठी त्यांनी खूप काही करण्याचा प्रयत्न केला. ‘pm kisan yojana status check 2023’
  2. काँग्रेसच्या रायपूर अधिवेशनात खरगे यांचा अपमान झाल्याचे पाहून मला खूप वाईट वाटले. सर्वजण उन्हात उभे होते, पण छत्री खरगेजींसाठी नाहीतर दुसयांसाठी लावण्यात आली. खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण त्यांना काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने वागवले जाते, ते पाहता रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात आहे, हे आता सर्वाना कळून चुकले आहे, असेही मोदी म्हणाले. {pm kisan yojana status check 2023}

PM किसान स्थिती 2023 कशी तपासू शकतो?

तुम्हाला सर्वप्रथम pmkisan.gov.in उघडावे लागेल आणि नंतर लाभार्थी स्थिती बटणावर टॅप करा. आता तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तुम्हाला मेसेजमध्ये मिळालेला OTP टाका. तुमची लाभार्थी म्हणून स्थिती आता स्क्रीनवर दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमची पात्रता तपासू शकता.

पीएम किसान यादीत माझे नाव कसे तपासू शकतो?

कार्ड क्रमांक, मोबाईल फोन नंबर किंवा तुमच्या बँक खाते क्रमांकाद्वारे यादी तपासू शकतात.

Leave a Comment

close button