PM किसान योजना १४ वा हफ्ता येणार, ही तीन कामे लवकर करून घ्या PM Kisan Update

PM Kisan Update आपण आजच्या पोस्टच्या / लेखच्या  माध्यमातून पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता केव्हा येणार याच्या विषयी चर्चा करणार आहोत. आपल्याला तर  माहीतच आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाभ देत असते.

अशीच एक योजना सुरू केलेली आहे तिचं नाव आहे पंतप्रधान किसन सन्मान निधी योजना , या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये एवढी मदत केली जाते.

PM Kisan Update

PM किसानचा 14 वा हप्ता कधी मिळणार?

PM किसान सन्मान योजनेचा 14 वा हप्ता येत्या जून महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे. बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेला नसल्यास, हे पैसे जमा होणार नसल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. “PM Kisan Update”

केव्हा जारी होणार 14 वा हप्ता ?

आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या 13 हप्ते जारी झाले आहेत. आता 14 वा हप्ता मिळण्याची वाट शेतकरी पाहत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला 14 वा हप्ता जारी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्यासाठी खूप वाट पाहावी लागणार नाही. एक महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात पीएम किसानची रक्कम पोहचेल.

साधारणपणे 25 मे ते 6 जून च्या दरम्यान PM  किसान योजनेच्या 14व्या हफ्त्याच वितरण केलं जाणार असून ,त्या योजनेसाठी काही अटी नियमावली सूचित केली गेली आहे, ती नियमावली काय आहे ते आपण आजच्या ह्या लेखात माहित करून घेणार आहोत. शेतकऱ्यांना हफ्त्याच वितरण करत असताना kyc  केली तर land शेडींग हफ्त्यामुळं हफ्ता मिळत नाही. जर land  शेडींग केली तर , बँकेला आधार कार्ड हे लिंक नसत अश्या इतर विविध कारणामुळे हफ्ता मिळत नाही.अश्या विविध अटींमध्ये ते त्या योजनेसाठी पात्र ठरत नाही. म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यात अपात्र शेतकऱ्यांची संख्या हि मोठ्या प्रमाणावर आहे. बरेच शेतकऱ्यांना योजना हि माहित असते परंतु त्यासाठी काय नियम आहेत, काय अटी आहेत ह्या बद्दल त्यांना प्रबोधन करणे / जागृत करणे  अत्यंत गरजेचे आहे. {PM Kisan Update}

पहिली अट

राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत करणे [ Land Seeding – NO ] : PM  14 व्या हफ्त्याच्या वितरणासाठी लॅंड शेडींग – नो / राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत करणे म्हणजे जेव्हा लाभार्थ्यांची जमीन अभिलेख – नो दाखवलं जात म्हणजेच लाभार्थीच Physical  Verification मध्ये नाव आलेलं असून तेव्हा लाभार्थ्याचं 14 वा हफ्ता वितरण यादीत नाव येत नाही म्हणून भूमी अभिलेख चे आतापर्यंत चे रेकॉर्ड / कागदपत्रे आहेत ते PM  किसान मध्ये  अपडेट करण गरजेचं असत ,म्हणूनच सातबारा , रेशन कार्ड , आधार कार्ड , बँकेचे कागदपत्रे इत्यादी महत्वपूर्ण कागदपत्रे हे तलाठी , ग्रामसेवक इत्यादी संबंधित अधिकारी  ह्यांच्याकडे नमुना फॉर्म सहित सादर करावे.

सर्व प्रक्रियेमध्ये सह्कार्यसाठी गावात कृषीसेवक जबाबदारी नेमून दिलेले आहेत , हे सर्व प्रक्रिया चा डेटा हा तहसील  कार्यालयांमध्ये मध्ये पाठवला आहे ह्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित सुरळीत पार प्रज्ञाची जबाबदारी हि पूर्णतः तहसीलदार अधिकाऱ्यांची आहे , अश्या प्रकारे हि सूचना संपूर्ण तहसील कार्यालयांमध्ये दिली सूचित केलीं गेली आहे. [PM Kisan Update]

दुसरी अट

PMKISAN e-KYC  प्रमाणिकरण करणे [ e-KYC Done – NO ] : ह्या दुसऱ्या अटी मध्ये आपल्याला पी एम किसान पोर्टलवरील Farmers Corner मधील Ekyc – otp आधारित सुविधेद्वारे E-KYC प्रमाणीकरण करून घ्यावे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत [ CSC ] किंवा केंद्र शासनाच्या अँप्लिकेशन द्वारे  [ Face Detection ] वरील सर्व प्रक्रियेचे जबाबदारी हि पूर्णता लाभार्थ्यांची राहील ह्याची नोंद घ्यावी. PM Kisan Update

तिसरी अट

बँक खाती आधार जोडून घेणे [ Aadhar Card Seeding with Bank Account ] : सगळ्यात महत्वपूर्ण लाभार्थ्याने बँकेत जाऊन बँक खात्यास आधार जोडून घ्यावे [ Aadhar Seeded ] किंवा पोस्टमास्तर यांचे मार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत [ IPPB ] खाते उघडावे . ह्या सर्व प्रक्रियेची पूर्णतः जबाबदारी हि लाभार्थ्यांची राहील. 

आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • यासोबतच शेतकऱ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • जमिनीची कागदपत्रे
  • रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली जाऊ शकते. याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी होणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही अजून पुढील हप्त्यासाठी अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा. आणि ज्यांनी अर्ज केले आहेत. त्यांनी त्यांची स्थिती तपासली पाहिजे. ‘PM Kisan Update’

ह्या सर्व प्रक्रियेनंतर लाभार्थ्याने पी एम किसान पोर्टलवर Beneficiary Status मधून तपासणी करून वरील सर्व गोष्टींची पूर्तता झाली आहे कि नाही ह्याची खात्री करावी.

Leave a Comment