{लिस्ट} PCMC Gharkul Yojana List 2022 | pradhan mantri awas yojana

PCMC Gharkul Yojana List 2022 प्रधानमंत्री आवास योजनेच्या संगणकीय सोडतीमधील लाभार्थ्यांची यादी (pradhan mantri awas yojana pcmc लिस्ट) महापालिकेच्या –

www.pcmcindia.gov.in 2022 या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली.

pcmc gharkul yojana list
pcmc gharkul yojana list

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत च-होली येथे १४४२, बो-हाडेवाडी येथे १२८८ आणि रावेत येथे ९३४ सदनिका आहेत.

या सदनिकांसाठी संगणकीय सोडत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली आहे.

परंतु, ती लिंक ओपण होण्यास तांत्रिक अडचण सरवर error येत आहे. त्यासाती आपल्या वेबसाईट पात्र उमेदवारांची यादी डाऊनलोड करता येणार आहे.

तीन ही प्रकल्पाच्या स्वतंत्र लिंक pcmc च्या आपल्या वेबसाईट वर वाचकांसाठी उपलब्ध करु दिल्या आहेत. “PCMC Gharkul Yojana List 2022”

PCMC Gharkul Yojana List 2022

सोडती मध्ये लाभार्थीं ठरलेल्या नागरिकांना संगणकीय सोडत पद्धतीने सदनिकांचे आरक्षण निहाय वाटप देखील करण्यात आले.

संगणकीय सोडतीमधील लाभार्थ्यांची यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, ती लिंक ओपण होण्यास तांत्रिक अडचण येत आहे.

पात्र उमेदवारांची लिस्ट डाऊनलोड करता येईल, अशा लिंक खाली उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्या लिंकवर जाऊन पात्र उमेदवारांची यादी डाऊनलोड करता येईल.

च-होली, बो-हाडेवाडी आणि रावेत अशा तीनही प्रकल्पातील पात्र झालेल्यांची लिस्ट त्या लिंकवर पाहता येईल.

  • ही योजना महाराष्ट्र राज्याशी संबंधित असल्याने लोकांना या योजनेची माहिती मराठीतून घ्यायची आहे.
  • या पोस्टमध्ये आपल्याला घरकुल योजना 2022 यादी pcmc कशी पहावी? आणि यादी कशी डाउनलोड? करावी याबद्दल माहिती दिली जाईल.
  • लाभार्थी  यादी मध्ये ज्यांची नावे येतील त्यांना सर्व या योजनेंतर्गत घरे उपलब्ध करुन देण्यात येतील. येत्या २०२२ मध्ये भारत सरकारने लक्ष्य ठेवले आहे की सर्व लोकांचे स्वतःचे निवासस्थान असावे. PCMC Gharkul Yojana List 2022
  • ज्यासाठी सरकारने अनेक लोकप्रिय योजना सुरू केल्या आहेत. या योजनाबदल सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ आमच्या website ला फोलो करा आणि सर्व लोकांपर्यंत पोचवा.

लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

pradhan mantri awas yojana pcmc list 2022

मागील महिन्यात, राज्य सरकारकडून अखेरच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. यावेळी भाजप प्रणित पीसीएमसी ने जावडेकर आणि पवार यांना आमंत्रित केले होते.

चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात चिठ्ठी काढण्यात येणार असल्याचे भाजप सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

परंतु कोविड -१९ restrictions च्या निर्बंधामुळे स्थानिक रहिवाशांना प्रवेश घेता येणार नाही आणि त्यांना ते ऑनलाइन पाहावे लागेल.

 

प्रधानमंत्री आवास योजना pcmc अंतर्गत च-होली सोडती (lottery) मधील लाभार्थ्यांची लिस्ट आणि फ्लॅट नंबर – Download

प्रधानमंत्री आवास योजना pcmc अंतर्गत च-होली सोडती(lottery)मधील लाभार्थी व प्रतीक्षा लिस्ट –  Download

प्रधानमंत्री आवास योजना pcmc अंतर्गत बोऱ्हाडेवाडी सोडती(lottery)मधील लाभार्थ्यांची लिस्ट आणि फ्लॅट नंबर – Download

प्रधानमंत्री आवास योजना pcmc अंतर्गत बोऱ्हाडेवाडी सोडती (lottery) मधील लाभार्थी व प्रतीक्षा लिस्ट – Download

प्रधानमंत्री आवास योजना pcmc अंतर्गत रावेत सोडती(lottery)मधील लाभार्थ्यांची यादी आणि फ्लॅट नंबर – Download

प्रधानमंत्री आवास योजना pcmc अंतर्गत रावेत सोडती(lottery)मधील लाभार्थी व प्रतीक्षा लिस्ट – Download

3 thoughts on “{लिस्ट} PCMC Gharkul Yojana List 2022 | pradhan mantri awas yojana”

  1. उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. असेच पोस्ट करत राहा. छान माहिती!

    Reply
  2. Mala Adyap Gharkul Yojnemadhe Ghar Milalele nahi. Me o mazi Mrs. Megha Vishal Kamble 2011 chya waiting list madhe hoto.

    Reply

Leave a Comment

close button