पेपर कपचा व्यवसाय सुरू करा सरकार कडून मिळेल अनुदान | Paper Cup Business Government Subsidy

तुम्हाला माहिती असेल – देशभरात वाढते प्रदूषण पाहता केंद्र सरकारने प्लॅस्टिकवरबंदी आणली आहे . त्यामुळे सध्या पेपर कपचा व्यवसाय डिमांडमध्ये आहे तसेच आपल्याला हा व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येते.

तसेच पेपरकप मॅन्युफॅक्चरिंग यूनिट लावण्यासाठी सरकारकडून मुद्रा लोन योजनेअंतर्गत अनुदानही मिळेल.

येथे खरेदी करता येईल मशीन कागदी कप बनवणारी मशीन आपण इंडिया मार्ट च्या वेबसाईट वरून खरेदी करू शकता.

Paper Cup Business Government Subsidy

किती येईल खर्च हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 500 स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता आहे –  तसेच मशिनरी, इक्विपमेंट, इक्विपमेंट फीस, फर्निचर, डाय, इलेक्ट्रिफिकेशन, इन्स्टॉलेशन आणि प्री ऑपरेटिव्हसाठी 10.70 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल

किती होईल नफा या मशीनद्वारे 300 दिवसांत जळपास 2.20 कोटी यूनिट पेपर कप तयार करता येतील – तर प्रति कप 30 पैश्याने विक्री करता येईल

सरकारकडून मिळेल अनुदान हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 75 टक्के लोन सरकारकडून मिळेल तर 25 टक्के आपल्याला गुंतवावे लागतील

पेपरकपचे हे उद्योग अपडेट नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी , खरोखर खूप महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा

Leave a Comment

close button