पॅन कार्ड क्लब लिस्ट डाऊनलोड करा | pan card club claim form list 2022

pan card club claim form list 2022 – पॅन कार्ड क्लब लिमिटेड चा जर तुम्ही ऑनलाईन क्लेम फॉर्म भरला असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्या फॉर्ममध्ये काही जणांच्या चुका झालेले आहेत तर ज्यांच्या चुका झालेले आहेत अशा सर्व फॉर्म ची दुरुस्ती करणे गरजेचे आहे तर आता नवीन दोन लिस्ट आलेल्या आहेत त्या दोन लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म हा दुरुस्त करावा लागणार आहे तर या पोस्ट मध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

pan card club claim form list 2022

9 सप्टेंबर 2022 च्या NCLT आदेशानुसार पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड सध्या कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेतून जात आहे. रिझोल्यूशन प्रोफेशनल, श्री राजेश शेठ यांची 09 सप्टेंबर 2022 रोजीच्या NCLT आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे [pan card club claim form list ]

जाहीर घोषणेनुसार, सर्व दावेकर्ते त्यांचे दावे 23 सप्टेंबर 2022 पर्यंत IRP कडे सादर करतील. संहितेच्या तरतुदींनुसार, 23 सप्टेंबर 2022 पर्यंत दाव्याच्या पुराव्यासह दावा सादर करण्यात अयशस्वी झालेला दावेदार दावा सादर करू शकतो. दिवाळखोरी सुरू होण्याच्या तारखेच्या 90 व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, म्हणजे 07 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी, IRP किंवा RP कडे पुराव्यासह.

पॅन कार्ड क्लब यादी डाऊनलोड करा

आरपीची अपडेट जी आहे ती लागलेली आहे या अपडेट्स मध्ये लिस्ट जी नवे आहेत ती अपडेट करण्यात आलेले आहेत. पॅन कार्ड क्लबच्या वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली दिली आहे त्यावर लिंक करून तुम्ही इथे पाहू शकता. लिस्ट ऑफ क्रेडिटर्स 23 सप्टेंबर पर्यंतच्या इथे लिस्ट लागलेल्या आहेत. {pan card club list }

आता कोण कोणत्या लिस्ट आहेत तर आज महत्त्वाच्या लिस्ट ज्या लागलेल्या आहेत त्या म्हणजे दोन लिस्ट आहे – क्लेम्स विदाऊट क्लेम फॉर्म आहे म्हणजे तुम्ही त्याची प्रिंट काढून त्याच्यावरती सही करून अपलोड केली नाही फक्त फॉर्म ची प्रिंट काढलेला आहे पण अपलोड केला नाहीये त्यांच्यासाठी ही पहिली लिस्ट आहे आणि दुसरी लिस्ट आहे ते म्हणजे क्लेम्स विदाऊट व्हॅलिड नेम्स अँड अमाऊंट म्हणजे काही जणांनी नाव बरोबर टाकले नाहीत काही जणांची क्लेम अमाऊंट ती बरोबर टाकलेली नाहीये अशांसाठी ही दुसरी लिस्ट आहे.

या दोन्ही लिस्ट ओपन करून पहायचे आहेत आपलं नाव त्याच्यामध्ये आहे का या पहिल्या लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करून हे डाउनलोड करायचे आणि तसेच दुसरी जी आहे ती क्लेम्स विदाऊट वॅलिड नेम्स अँड अमाऊंट्स या वरती क्लिक करून तुम्हाला ही दुसरी फाईल PDF फाईल तुम्हाला डाऊनलोड करायची आहे तर याची लिंक मी तुम्हाला खाली दिली आहे. डाऊनलोड होत नसेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथे सुद्धा मी या दोन्ही पीडीएफ फाईल टाकलेले आहेत त्यामध्ये तुझा तुम्ही तुमचं नाव या लिस्ट मध्ये पाहू शकता. ही लिस्ट 23 सप्टेंबर पर्यंत असणार आहेत. पुढील लिस्ट लवकरच समोर येतील. pan card club list download 

ज्यांनी अचूक क्लेम फॉर्म भरले आहेत त्यांची लिस्ट डाऊनलोड करा

👇👇👇

DOWNLOAD HERE

ज्यांची नावे चुकली आहेत किंवा रक्कम चुकीची टाकली आहे त्यांची यादी डाऊनलोड करा –

👇👇👇

DOWNLOAD HERE 

ज्यांनी फॉर्म CA प्रिंट काढून सही करून अपलोड केला नाही त्यांची लिस्ट डाऊनलोड करा –

👇👇👇

DOWNLOAD HERE 

 

पॅन कार्ड क्लब लिमिटेड क्लेम फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे?

10 डिसेंबर 2022 ही शेवटची तारीख आहे.

पॅन कार्ड क्लब क्लेम अर्ज यादी कुठे मिळेल?

पॅन कार्ड क्लब च्या वेबसाईट वर

Leave a Comment

close button