महाराष्ट्राचे पालकमंत्री जाहीर | Palakmantri List Of Maharashtra 2022

palakmantri maharashtra

Palakmantri List Of Maharashtra : पालकमंत्री हे मुख्यमंत्री यांच्या कडून प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त केले जातात. जिल्हा प्रशासन व राज्य सरकार मधील एक महत्वाचा दुवा म्हणून ते काम करतात. सध्याच्या महाराष्ट्राच्या वर्तमान पालकमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. (guardian minister of maharashtra)

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी

शिंदे – फडणवीस सरकार मधील पालकमंत्र्यांची यादी

जिल्हा पालकमंत्री पक्ष
अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील भाजप  
अकोला देवेंद्र फडणवीस भाजप  
अमरावती देवेंद्र फडणवीस भाजप  
औरंगाबाद संदिपान भुमरे शिवसेना(शिंदे गट)  
बीड अतुल सावे भाजप  
भंडारा देवेंद्र फडणवीस भाजप  
बुलढाणा गुलाबराव पाटील शिवसेना(शिंदे गट)  
चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार भाजप  
धुळे गिरीश महाजन भाजप  
गडचिरोली देवेंद्र फडणवीस भाजप
गोंदिया सुधीर मुनगंटीवार भाजप  
हिंगोली अब्दुल सत्तार शिवसेना(शिंदे गट)  
जळगाव गुलाबराव पाटील शिवसेना(शिंदे गट)  
जालना अतुल सावे भाजप  
कोल्हापूर दीपक केसरकर शिवसेना(शिंदे गट)  
लातूर गिरीश महाजन भाजप  
मुंबई शहर दीपक केसरकर शिवसेना(शिंदे गट)  
मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा भाजप  
नागपूर देवेंद्र फडणवीस भाजप  
नांदेड गिरीश महाजन भाजप
नंदुरबार विजयकुमार गावित भाजप
नाशिक दादा भुसे शिवसेना(शिंदे गट)  
उस्मानाबाद तानाजी सावंत शिवसेना(शिंदे गट)  
पालघर रवींद्र चव्हाण भाजप  
परभणी तानाजी सावंत शिवसेना(शिंदे गट)  
पुणे चंद्रकांत पाटील भाजप  
रायगड उदय सामंत शिवसेना(शिंदे गट)  
रत्‍नागिरी उदय सामंत शिवसेना(शिंदे गट)  
सांगली सुरेश खाडे भाजप  
सातारा शंभूराज देसाई शिवसेना(शिंदे गट)  
सिंधुदुर्ग रवींद्र चव्हाण भाजप  
सोलापूर राधाकृष्ण विखे पाटील भाजप  
ठाणे शंभूराज देसाई शिवसेना(शिंदे गट)  
वर्धा देवेंद्र फडणवीस भाजप  
वाशिम संजय राठोड शिवसेना(शिंदे गट)  
यवतमाळ संजय राठोड शिवसेना(शिंदे गट)

 

new palak mantri maharashtra

24 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांची यादी

देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया

चंद्रकांत पाटील – पुणे,

विजयकुमार गावित – नंदुरबार,

गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे – नाशिक,

संजय राठोड – यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे – सांगली,

संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,

हिंगोली, अब्दुल सत्तार

दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

देवेंद्र फडणवीस किती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत?

देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

पालकमंत्री लिस्ट कधी जाहीर झाली?

24 सप्टेंबर 2022 रोजी यादी जाहीर झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top