Online Liquor/Alcohol Delivery in Maharashtra mahaexcise.com Registration Process
State excise department ने जारी केलेल्या आदेशानुसार, Maharashtra mahaexcise com online Liquor delivery eToken आता या शहरांमध्ये चालू होत आहे – Mumbai, Pune, Satara, Palghar, Wardh, Ratnagiri, Solapur, Amravati, Dhule, Beed, Gondia, Buldhana, Kolhapur, Jalgaon, Osmanabad, Mumbai City, Nagpur, Sangli, Raigad, Parbhani, Nandurbar, Jalna, Latur, Nanded, Akola, Aurangabad, Yavatmal Registration Apply Online सारख्या काही ठिकाणी महाराष्ट्रात दारूची डिलिव्हरी आजपासून सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. कोरोनाव्हायरस लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये दुकानांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून राज्य सरकारने दारूची घरपोच परवानगी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानुसार हि सेवा चालू झाली आहे.
Name of Scheme | Liquor/Alcohol Online Delivery |
Will Announce by | Maharashtra Govt. |
Registration Type | Online |
Article Category | Order Liquor online mahaexcise |
Objective | Maintaining the Social distancing in Covid-19 Lockdown |
Cities | Pune, Mumbai, Nagpur, Nashik, etc. |
Guidelines for customers (www.mahaexcise.com)
- ग्राहकाने दारू ऑर्डर करण्यासाठी परवाना (Permit) असणे गरजेचे आहे
- state excise department website विभागाच्या संकेतस्थळावरुन परमिट मिळवू शकतात – maha excise delivery
- व्हॉट्सअॅप, sms किंवा थेट स्टोअरवर कॉल करून ऑर्डर देता येईल.
Guidelines for Retailers in Maharashtra Liquor/Alcohol Home Delivery
- किरकोळ सर्व विक्रेत्यांना उत्पादन शुल्क अधिकारी किंवा पोलिस उप-अधीक्षक अधिकारी यांच्याकडून मंजुरी पास व्यक्ती घेणे आवश्यक आहे.
- वैध आयडी कार्ड दिले जातील पण ते मर्यादित कालावधीसाठी असतील.
- किरकोळ विक्रेता गृह वितरण सेवेसाठी 10 पेक्षा जास्त लोकांना गुंतवू शकत नाही.
- एखाद्या व्यक्तीद्वारे एकाच वेळी केवळ एकाच ऑर्डरची पूर्तता केली जाऊ शकते आणि एका दिवसात एका व्यक्तीद्वारे 25 पेक्षा जास्त युनिट वितरीत करता येणार नाहीत.
How to Order Liquor/Alcohol Delivery Online in mahaexcise Mumbai/Pune/Nagpur/Nashik?
- प्रथम तुम्ही तुमच्या शेजारच्या liquor shop असलेल्या मालकाचा मोबाइल नंबर मिळवा, नंबर नसेल तर google वर त्या दुकानाचे नाव टाकून त्यांचा नंबर देखील मिळू शकता.
- मोबाइल नंबर मिळाल्यानंतर या नंबरवर तुमचा ब्रँड, तसेच किती दारू हवी ती? (तुम्ही दिवसाला २५ बॉटल मागू शकता) व नंतर पत्ता व्हॉट्सअॅप करा.
- जर आपण कंटेन्ट झोनच्या बाहेर रहाल तरच दारू वितरित केली जाईल.
How to Apply for Online Liquor/Alcohol E-Token Registration at www.mahaexcise.com?
Follow the given Below Steps For “mahaexcise online liquor delivery e token registration Maharashtra”:-
Step 2: नंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक अर्ज दिसेल त्या मध्ये आपला Mobile Number, आपले Name, District Name आणि Pin Code टाकावा लागेल आणि submit बटनावर क्लिक करावे.
Step 6: हिरवा पर्यायावर select केल्यानंतर तुम्हाला तुमचे token खाली दिल्या प्रमाणे दिसेल. अशा प्रकारे तुम्ही हे registration करावे लागेल.
FAQs
Q1. माझे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे तर मला अल्कोहोल ई-टोकन देखील मिळू शकेल का?
Ans- नाही, तुमचे वर्ष 21 पूर्ण हवे तरच दारूचे ई-टोकन मिळेल.
Q2. दारूचे ई-टोकन वापरण्याची वेळ काय आहे?
ANS- तुम्हाला दिलेल्या e token वर जो असेल तो आहे.
Q3. एका तासामध्ये किती टोकन वाटप केली जाईल?
ANS- एका तासामध्ये जास्तीत जास्त 50 टोकन वाटप केले जातील.