तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांची भरती | ONGC Recruitment 2022

ongc bharti recruitment apply »

ONGC Recruitment 2022 has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

ONGC Recruitment 2022

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांची भरती  अंतर्गत नॉन-एक्झिक्युटिव‘ पदांच्या एकूण 922 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त10वी उत्तीर्ण/ऑटो/मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/पेट्रोलियम/मटेरियल मॅनेजमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc/पदवीधर/M.Sc किंवा समतुल्य असावा. उमेदवाराचे वय हे  28 मे 2022 रोजी 18 ते 30 वर्षे, 18 ते 28 वर्षे, 18 ते 27 वर्षे, 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस फॉर्म भरण्यासाठी फीस रु. General/EWS/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  फॉर्म करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – नॉन-एक्झिक्युटिव
  • Total जागा – 922 जागा
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 110वी उत्तीर्ण/ऑटो/मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/पेट्रोलियम/मटेरियल मॅनेजमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc/पदवीधर/M.Sc किंवा समतुल्य.
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
  • वयोमर्यादा (Age Limit) – 28 मे 2022 रोजी 18 ते 30 वर्षे, 18 ते 28 वर्षे, 18 ते 27 वर्षे, 18 ते 35 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अर्ज शुल्क (Fees) – General/EWS/OBC: ₹300/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
  • अनुभव (Experience) – N/A
  • पगार (Pay Scale) – N/A
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 28 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे क्लिक करा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे क्लिक करा
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – N/A

 

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांची भरती

Department Name ONGC DEPARTMENT
Recruitment Details ONCC RECRUITMENT 2022
Name of Posts Non-Executive
No. of Posts 922 Post
Job Location All india
Application Mode Online
Official WebSite https://www.ongcindia.com

 

How To Apply For ONGC Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/76282/Instruction.htmlया वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

1 thought on “तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांची भरती | ONGC Recruitment 2022”

  1. Pingback: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती | India Post Payment Bank Bharti 2022 »

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!