OFDR Recruitment 2023: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती सुरू झाली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना भरती साठी अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपात राबवली जाणार आहे, ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. केवळ अधिकृत पत्त्यावर पोस्टाने फॉर्म पाठविल्यावर तेच अर्ज गृहीत धरले जाणार आहेत.
भरती प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, याअंतर्गत एकूण 105 जागांसाठी भरती होणार आहे. पदवीधर आणि डिप्लोमा या दोन स्तरावर उमेदवारांची निवड होणार आहे.
भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही. कोणताही उमेदवार थेट भरती साठी अर्ज करू शकणार आहे.
भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच तुमचा फॉर्म भरा.
OFDR Recruitment 2023
✅ पदाचे नाव (Name of the Post) – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
🙋 Total जागा – एकूण 105 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवाराने संबंधित विषयात पदवी अथवा डिप्लोमा केलेला असावा.
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – देहू रोड (पुणे)
👉 वयोमर्यादा (Age Limit) – किमान वय 18 वर्षे असावे.
💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही फी नाही.
💰वेतन श्रेणी (Salary) – ₹9000/- प्रती महिना
📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन
📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता – The General Manager, Ordnance Factory Dehu Road, Dist-Pune, Maharashtra, Pin-412101
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Application Form) – 28 ऑक्टोबर 2023
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
📝जाहिरात PDF / अर्ज (Recruitment Notification, Form) | येथून पहा |
OFDR Recruitment 2023 Application Form
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदा साठी भरती निघाली आहे, उमेदवारांना भरती साठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरती साठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे, फॉर्म अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर केल्यास, तो अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
ऑफलाईन स्वरूपात अर्ज करावयाचा आहे, त्यासाठी अर्ज हा अधिकृत जाहिराती मध्ये देण्यात आला आहे. तेथून उमेदवार अर्ज प्रिंट आउट काढून घेऊ शकतात.
अर्जावर उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, तसेच आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
कोणतीही परीक्षा फी भरायची गरज नाही, भरती साठी उमेदवार त्यांचा अर्ज थेट पोस्टाने अधिकृत पत्त्यावर पाठवू शकतात.
भरती साठी उमेदवारांची निवड ही त्यांच्या पात्रते नुसार केली जाणार आहे, पदवी आणि डिप्लोमा या दोन स्तरावर उमेदवारांची निवड होणार आहे.
भरती साठी फॉर्म भरताना कोणतीही अडचण येत असेल, तर त्यासाठी उमेदवार अधिकृत जाहिरात वाचू शकतात. जाहिराती मध्ये भरती संबंधित सविस्तर माहिती दिली आहे. सोबतच अर्ज कसा करायचा? याची प्रक्रिया पण सांगण्यात आली आहे.