NMC Nagpur Recruitment 2023: नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या विविध जागा भरल्या जाणार आहेत. भरती सुरू झाली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही, तसेच कोणतीही लेखी परीक्षा देखील घेतली जाणार नाही. थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, थेट मुलाखत ही 17 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडणार आहे.
भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.
NMC Nagpur Recruitment 2023
✅ पदाचे नाव (Name of the Post) –
पदाचे नाव | पद संख्या |
पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (NUHM) | 06 |
पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (15वा वित्त आयोग) | 108 |
Total | 114 |
🙋 Total जागा – एकूण 114 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – MBBS
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – नागपूर
👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय 38 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही फी नाही
💰वेतन श्रेणी (Salary) – ₹60,000/- प्रती महिना (वेतन श्रेणी अनुभवा नुसार बदलू शकते)
📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन
🛣️ मुलाखतीचे ठिकाण – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका
⏰ मुलाखतीची तारीख (Interview Date) – 17 ऑक्टोबर 2023
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
📝जाहिरात PDF / अर्ज (Recruitment Notification, Form) | Download करा |
NMC Nagpur Recruitment 2023 Application Form
नागपूर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी पदा साठी भरती सुरू झाली आहे. उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
भरती प्रक्रिया ही मुलाखती द्वारे पार पडणार आहे, इतर कोणत्याही स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार नाही.
भरती साठी कोणतीही परीक्षा फी देखील आकारली जाणार नाही, थेट अर्ज स्वीकारला जाणार असून; सर्व पात्र उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे.
अधिकृत जाहिराती मध्ये भरती साठीचा अर्ज देण्यात आला आहे, तसेच उमेदवाराची निवड ही फक्त मुलाखती च्या आधारावर होणार आहे.
मुलाखती साठी उमेदवारांना आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत बाळगावे लागणार आहेत. तसेच जाहिराती मध्ये दिलेला अर्ज देखील भरून तो Submit करायचा आहे.
मुलाखतीची तारीख ही 17 ऑक्टोबर 2023 आहे, या तारखेला उमेदवारांची मुलाखत पार पडणार आहे.
मुलाखती साठी उमेदवारांना अधिकृत पत्त्यावर जावे लागणार आहे. अधिकृत पत्ता हा वर दिलेला आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा.
सोबतच भरती संबंधित कोणतीही अडचण असेल, तर तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता. जाहिराती मध्ये भरती साठीची संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे. तुम्ही येथे कमेंट देखील करू शकता, आम्ही तुमच्या अडचणी सोडवण्यास मदत करू.