niyamit karj mafi yojana maharashtra –पीक कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनात्मक अनुदान.
सप्टेंबर अखेर पासून जमा होणार 50 हजार रु. अनुदान
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मा.मंत्री (वित्त) महाराष्ट्र शासन यांनी सन 2020च्या पहिल्या / अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केली असून सदर योजनेची अंमजबजावणी अद्याप सुरु आहे..
त्याचप्रमाणे पीक कर्जाची नियमित कर्जपरतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा देखील करण्यात आल्याचे आपणांस विदीत आहे.
सदर प्रोत्साहनपर अनुदान थेट शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही संगणकीय प्रणालीद्वारा करावयाची असून त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी तातडीने सुरु करणे आवश्यक झाले आहे. Niyamit karj mafi list 2022 maharashtra
शासन निर्णय (GR) येथे पहा
👇👇👇👇
Download
नियमित कर्ज माफी योजना महाराष्ट्र 2022
आपणांस खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत त्याचे तातडीने पालन करावे-
- जोडलेल्या नमुन्यामधील माहिती आपले अधिनस्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंका तथा विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचेकडून आठ दिवसांत प्राप्त करून घ्यावी.
- सदर नमून्यातील माहिती EXCEL SHEET मध्ये तयार करून या कार्यालयाकडे पाठवावी.
- सोबतच्या नमून्यामध्ये फक्त पीक कर्जाची माहिती असणे आवश्यक आहे, तसेच सन 2017-18, 2018-19, व 2019-20 या कालावधीत वितरित पीक कर्जाचा समावेश असणे आवश्यक आहे. 50 hajar anudan
- ज्या शेतक-यांनी या तीन पैकी एक किंवा दोन वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करून त्या कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केली असेल अशा शेतक-यांच्या माहितीचा ज्या-त्या वर्षामध्ये समावेश असणे आवश्यक आहे.
- संबंधीत कालावधीत शेतक-यांनी उचल केलेल्या पीक कर्जाची संपूर्ण परतफेड बँकेने विहीत केलेल्या मुदतीत करणा-या शेतक-यांची माहिती सदर नमून्यात समाविष्ट करावी.
- थकीत राहिलेल्या विहीत मुदतीनंतर परतफेड केलेल्या त्याचप्रमाणे अंशत: कर्ज परतफेड केलल्या शेतक-यांच्या माहितीचा समावेश करु नये.
- उक्त नमूद केल्याप्रमाणे EXCEL SHEET मध्ये माहिती तयार झाल्यानंतर सदर माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्यापूर्वी माहितीची तपासणी होणे आवश्यक आहे. याबाबतच्या सविस्तर सूचना दि. 19-05-2022 रोजीच्या दुरचित्रवाणी सभेमध्ये देण्यात येतील. सोयत जोडलेल्या नमुन्याची सॉफट कॉपी इ-मेल द्वारे स्वतंत्ररित्या पाठविण्यात येत आहे. Shetkari karj mafi niyamit karj mafi
शासन निर्णय (GR) येथे पहा
👇👇👇👇
Download