NHM Bharti 2023: मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती निघाली आहे. विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्या उमेदवारांना भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांना ऑफलाइन रीतीने अर्ज करावा लागणार आहे. उमेदवारांना त्यांचा फॉर्म अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवावा लागेल, भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 120 आहेत. आणि पोस्टाने फॉर्म पाठविण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2023 आहे. भरती संबंधित सविस्तर अशी माहिती या लेखांमध्ये दिले आहे फॉर्म भरणे अगोदर ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म पोस्टाने अधिकृत पत्यावर पाठवा.
NHM Bharti 2023 in Marathi
✅ पदाचे नाव (Name of the Post) – विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदाचे नाव आणि सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता.
🙋 Total जागा – एकूण 120 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष वेगवेगळे आहेत, अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – नंदुरबार जिल्हा रुग्णालय
👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹150/-, राखीव वर्ग: ₹100/-
💰वेतन श्रेणी (Salary) – ₹18,000/- ते ₹1,25,000/-
📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन
📬 अर्ज पाठिण्याचा पत्ता (Address) – अ. क्र 10 ते 13 पदे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
🧑🎓 निवड प्रक्रिया (Selection Process) – मुलाखती
📢 मुलाखतीचा पत्ता (Interview Address) – जिल्हा रुग्णालय, नंदुरबार
📅 मुलाखतीची तारीख (Interview Date) – 21 सप्टेंबर 2023
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 15 सप्टेंबर 2023
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) | येथे पहा |
How to Apply for NHM Bharti 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात होणारी ही भरती ऑफलाइन पद्धतीने पार पडणार आहे.
उमेदवारांना अधिकृत पत्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हा रुग्णालया तर्फे अधिकृत पत्ता देण्यात आला आहे. केवळ त्या पत्त्यावरच उमेदवारांना अर्ज पाठवायचा आहे.
भरती साठी अर्ज करताना तुम्हाला तुमची माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे. कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही, अर्ज अचूक भरून मगच तो आवश्यक कागदपत्रांसह पोस्टाने पाठवायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही कंत्राटी स्वरूपात केली जाणार आहे, याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2023 आहे, विहित वेळेत उमेदवारांना त्यांचा फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
भरती साठी ऑफलाईन अर्ज करण्या आगोदर उमेदवारांनी जिल्हा रुग्णालय मार्फत जारी केलेली जाहिरात वाचून घ्यावी. जाहिरात PDF ची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे.