भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 3000 जागांसाठी भरती | Navy Agnipath Recruitment 2022

Navy Agnipath Recruitment »

Navy Agnipath Recruitment 2022: Navy Agnipath Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

Navy Agnipath Recruitment 2022

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती अंतर्गत अग्निवीर (SSR) 01/2022 बॅच,अग्निवीर (MR) 01/2022 बॅच पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त 10 वी पास,गणित, भौतिकशास्त्र  गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान) असावा. उमेदवाराचे वय हे जन्म 01 नोव्हेंबर 1999 ते 31 एप्रिल 2005  दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे.भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस नाही अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – अग्निवीर (SSR) 01/2022 बॅच, अग्निवीर (MR) 01/2022 बॅच
  • Total जागा – 3000 vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 10 वी पास (२०० जागा ) व गणित, भौतिकशास्त्र  गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (२८०० जागा) (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
  • २८०० जागा १२ वी पास साठी – १५ जुलै अर्ज सुरु झाले आहेत.
  • २०० जागा १० वी पास साठी – २८ जुलै २०२२ रोजी अर्ज सुरु होतील.
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात
  • वयोमर्यादा (Age Limit) – जन्म 01 नोव्हेंबर 1999 ते 31 एप्रिल 2005
  • अर्ज शुल्क (Fees) – नाही
  • अनुभव (Experience) – गरज नाही
  • पगार (Pay Scale) – 30k-40k
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 22 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 
  • जाहिरात (Recruitment Notification) –येथे पाहा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – Exam
  • अग्निवीर (SSR)
पुरुष  महिला
उंची 157 सेमी 152 सेमी

 

  • अग्निवीर (MR)
पुरुष  महिला
उंची 157 सेमी 152 सेमी

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022

Department Name Navy Agnipath Department
Recruitment Details Navy Agnipath Recruitment 2022
Name of Posts Agniveer (SSR) 01/2022 Batch, Agniveer (MR) 01/2022 Batch
No. of Posts 3000 vacancy
Job Location ALL INDIA
Application Mode ONLINE
Official WebSite https://indiannavy.nic.in/

 

How To Apply For Navy Agnipath Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.
  6. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top