National Oceanography Centre Bharti 2022: राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची संधी! राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदाच्या २३७ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
National Oceanography Centre Bharti Vacancy
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-III
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-II
- प्रोजेक्ट सायंटिस्ट-I
- प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट
- प्रोजेक्ट टेक्निशियन
- प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट
- रिसर्च असोसिएट (RA)
- सिनियर रिसर्च फेलो
- ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता Education Qualification
- पद क्र. १ : ६० % गुणांसह M.Sc. (मरीन बायोलॉजी/माइक्रोबायोलॉजी/बायोकेमिस्ट्री/झुलॉजी एक्वाकल्चर /B.Tech. (बायोटेक्नोलॉजी), ०७ वर्षे अनुभव
- पद क्र. २ : ६० % गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ECE / E&I/केमिकल/पेट्रोलियम) किंवा M.Sc (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/मरीन जियोलॉजी/मरीन जियोफिजिक्स), 03 वर्षे अनुभव
- पद क्र. ३ : ६० % गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनिअरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रिकल/ ECE / E&I/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/जियोइनफॉर्मेटिक्स/जियोमेटिक्स/केमिकल/पेट्रोलियम) किंवा M.Sc
- पद क्र. ४ : ६० % गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/ECE / E&I/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा ६० % गुणांसह B. Sc
- पद क्र. ५ : १० वी उत्तीर्ण, ITI (वेल्डर/फिटर/Reff.& AC/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/मशीनिस्ट/ड्राफ्ट्समन सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन)
- पद क्र. ६ : कोणत्याही शाखेतील पदवी (‘National Oceanography Centre Bharti’)
- पद क्र. ७ : समुद्रशास्त्र /भौतिकशास्त्र /महासागर विज्ञान भौतिकशास्त्रात डॉक्टरेट पदवी किंवा Ph.D (मरीन बायोलॉजी/ माइक्रोबायोलॉजी/बायोकेमिस्ट्री/झुलॉजी) किंवा M.Tech (ओशन टेक्नोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी / बायोइन्फॉर्मेटिक्स) +०३ वर्षे अनुभव
- पद क्र. ८ : ६० % गुणांसह M.Sc. (समुद्रशास्त्र / भौतिक समुद्रशास्त्र / वातावरणीय विज्ञान / हवामानशास्त्र / गणित/जीवन / रासायनिक शास्त्रज्ञ) किंवा B.E./B.Tech. (बायोटेक्नॉलॉजी/ जेनेटिक्स /
- बायोइन्फॉर्मेटिक्स / फार्मास्युटिकल), ०२ वर्षे अनुभव, CSIR-UGC NET किंवा समतुल्य
- पद क्र. ९ : ६० % गुणांसह M.Sc. (जीवन / रासायनिक विज्ञान किंवा B.Tech. (बायोटेक्नॉलॉजी / जेनेटिक्स/ बायोइन्फॉर्मेटिक्स / फार्मास्युटिकल), CSIR-UGC NET किंवा समतुल्य
National Oceanography Centre Bharti Other Details
- एकूण जागा : २३७
- शुल्क : नाही
- वयाची अट : १३ सप्टेंबर २०२२ रोजी, [ एससी/एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]
- पद क्र. १ : ४५ वर्षांपर्यंत
- पद क्र. २ : ४० वर्षांपर्यंत
- पद क्र. ३ & ७ : ३५ वर्षांपर्यंत
- पद क्र. ४ ते ६ : ५ वर्षांपर्यंत
- पद क्र. ८ : ३२ वर्षांपर्यंत
- पद क्र. ९ : २८ वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन “National Oceanography Centre Bharti”
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ सप्टेंबर २०२२
- जाहिरात – CLICK HERE
- अधिकृत वेबसाईट : https://incois.gov.in/jobs/niot0821/home.jsp