नमस्कार मित्रानो, आज आपण Nathicha Nakhra Jokes तसेच Nathicha Nakhra Status व Nathicha Nakhra Memes आणि Nathicha Nakhra Comments पाहणार आहोत तर खाली दिले आहेत पहा.
नथीचा नखरा Jokes/Memes/Status
Photo tuje Ahe chan Pan corona mule mobile la Hat lawle tar tuza nathicha nakhra hoil lay ghaan santaizar vikth geto thamb
कस…नथीचा नखरा
ललाली लाला लालाला ललाली लाला लालाला 🤣🤣
लोकडौन मध्ये सुद्धा पोरं निघाले गाडीवर
जेव्हा तीने फोटो नथीच्या नखर्या साडीवर😂😂😂 😂😂 😂
पाळण्यात बसून घेत होतो झोका..
नथीचा नखरा फोटो पाहून रणबीर ने दिला आलिया ला धोका 🤦♂️🤩🤣💓💓
हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा… ताईंच्या नथीचा नखरा फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯😂🤣
#शिंपल्याचे #शोपीस नको #जीव अडकला #मोत्यात..!😍😍
नथीचा नखर्या वाल्या ताईचा #नाद करू नका…😎😎🔥🔥
ताई मारते घालून #पोत्यात..! 🤘🤘🤘😵😵😵
आरतीच्या ताटात पेटवला कापूर, ही बघा आली गरिबांची नथीचा नखरा करून श्रद्धा कपूर…!!! 🔥🔥🔥
ताईंच्या नथीच्या नखर्या समोर दीपिका प्रियंका फेल
कारण ताई नाकाला लावणार आता मेदू वड्याच तेल.😂😂😂
नथीचा नखरा पाहून तुमचं आलं माझ्या डोळ्यात पाणी !
किती कमेंट करताल पोरहो करू नका येड्यावानी ! 😂😂
झोका गेला लांब म्हणून ज्ञानदा म्हनाली आता तर नथीचा नखर्याची बातमी दाखवते जरा थांब
पुण्यात मेट्रोचे पडलेत पीलर, पोर म्हणतात ताईची नथ लैच किलर 😂😂🔥🔥💯
गरम गरम भजी खाऊन जीभ माझी भाजली, ताईचा नथ घालून फोटो बघून ज्ञानदा पण लाजली…🔥🔥💯
समुद्रात येतो जसा जोरदार वारा
तुमचा नथीचा नखरा लूक नुस्ता आ रा रा रा रा.. 🔥🔥😍😝
गावरान अंडी तळली तुपात काही तरी जादू आहे ताईंच्या नथीच्या नखर्या रुपात😘😘
कॉलेज ला असताना आम्ही घेत होतो ताईंकडून धडे … आणि ताई हळूच म्हणाल्या माझा झगा ग झगा ग वाऱ्यावर उडतो,…..🤣🤣🤣🤣
पोळीत पोळी पुरणाची पोळी या पोरी ची नथ म्हणजे ऍसिटीडी ची गोळी 🔥🔥🔥
पाऊस सूरु झाला बाहेर काढा छत्री, चेहरा आहे मासूम पण पोरची नथ आहे खत्री।🔥🔥🔥😂😂
Nathicha Nakhra Jokes, Memes, Status & Comments
![]() |
Nathicha Nakhra Jokes |
आईने साड्या देन बंद केल्यामुळ नथीचे नखरे चालू झाले.
![]() |
Nathicha Nakhra Jokes |
“नथीचा नखरा झाल असेल तर नवर्या सोबत एक फोटो टाकून बळीचा बकरा हा challenge सुद्धा होऊन जाऊद्या म्हणे नथीचा नखरा!!”
![]() |
Nathicha Nakhra Memes |
‘तिची तयारी आहे challenge Accept करायची…पण तिची तयारी आहे का स्वताची चूक accept करायची!!’
![]() |
Nathicha Nakhra Memes |
Women in Other Countries:- Let’s utilize this lockdown for good
Indian Women:- फिर मुस्कुरायेगा ईंडीया नथीचा नखरा
![]() |
Nathicha Nakhra Status |
“मुलीनो जर नथीच्या नखर्याचे challenge पूर्ण झाले असेल तर आपले आधार कार्ड वरच्या फोटो चे challenge घ्या जरा मनावर…”
![]() |
Nathicha Nakhra Status |
![]() |
नथीचा नखरा Challenge: Jokes, Memes, Status & Comments |
“मुलींनो जस स्वत चे फोटो टाकून नथीचा नखरा challenge करत आहात तर तसच…एक bf सोबत फोटो टाकून बकरा बलीचा challenge होऊन जाऊद्या कि….”
![]() |
नथीचा नखरा Challenge: Jokes, Memes, Status & Comments |
“राहिलाय बाजूला कोरोना चा खतरा आता सुरु झाला आहे नथीचा नखरा”
हे पण वाचा:-