Nashik Kotwal Bharti 2023: नमस्कार मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये कोतवाल पदासाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंबंधी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता एक किमान 4थी पास असणे आवश्यक आहे. उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 ऑक्टोबर 2023 आहे.
स्थानिक रहिवाशांना भरतीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे, एकूण कोतवाल पदासाठी रिक्त जागा या 119 आहेत. तुम्ही जर भरतीसाठी इच्छुक असाल, तर या लेखामध्ये भरती संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ती माहिती वाचा आणि त्यानंतरच फॉर्म भरा.
Nashik Kotwal Bharti 2023 in Marathi
✅ पदाचे नाव (Name of the Post) – कोतवाल
🙋 Total जागा – एकूण 119 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा 4थी पास, स्थानिक रहिवासी असावा.
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – नाशिक (महाराष्ट्र)
👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 40 वर्षे
💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹600/- [राखीव वर्ग: ₹500/-]
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 08 ऑक्टोबर 2023
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) | येथे क्लिक करा |
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) | येथे क्लिक करा |
How to Apply for Nashik Kotwal Bharti 2023
नाशिक कोतवाल भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे, अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट Official Website Link वर टेबल मध्ये दिली आहे, तेथे क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता.
ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची सविस्तर माहिती काळजीपूर्वक भरायची आहे, कोणत्याही स्वरूपाची चूक करायची नाही अन्यथा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन अर्ज सोबतच उमेदवारांना आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे, सोबतच त्यांचा Ratio आणि Size ही योग्य असणे गरजेचे आहे.
ज्या उमेदवारांनी फॉर्म सोबत परीक्षा फी भरली आहे त्यांचाच गृहीत धरला जाईल, इतर कोणत्याही स्वरूपाचे अर्ज भरती साठी पात्र ठरवले जाणार नाहीत.
कोतवाल भरतीसाठी उमेदवाराने जर, 4थी पर्यंत चे शिक्षण घेतले असेल तर ते उमेदवार पात्र होणार आहेत. तसेच उमेदवार हे स्थानिक रहिवासी असावेत.
ऑनलाइन फॉर्म भरताना कोणत्या स्वरूपाचे अडचण येत असेल, तर तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता. जाहिरातीमध्ये भरती संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे, जाहिरातीची Download Link वर टेबल मध्ये आहे.
यानंतर देखील जर, तुम्हाला कोतवाल भरती साठी अर्ज करताना अडचणी येत असतील; तर पोस्ट खाली कमेंट करा! अथवा आमचा अधिकृत टेलीग्राम ग्रुप जॉईन करा.
Form bhrte time ki spelling me mistake ho gyi hai to koi option h kya or ha Sunday ko paper bhi h