महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती | MSC Bank Recruitment 2022

MSC Bank Recruitment

MSC Bank Recruitment 2022:  MSC Bank recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

MSC Bank Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी,प्रशिक्षणार्थी लिपिकपदांच्या एकूण 195  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव , पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.  असावा. उमेदवाराचे वय हे 21ते32 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र.आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. पद क्र.1: ₹1770/- . पद क्र.2: ₹1180/- आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख  08 June 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  –प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक.
  • Total जागा – 195 जागा आहे .
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव,पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र.
  • वयोमर्यादा (Age Limit) – पद क्र.1: 23 ते 32 वर्ष, पद क्र.2: 21 ते 28 वर्षे
  • अर्ज शुल्क (Fees) – पद क्र.1: ₹1770/-, पद क्र.2: ₹1180/-
  • अनुभव (Experience) –  02 वर्षे अनुभव.
  • पगार (Pay Scale) – N/A.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 08 जून 2022.
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे क्लिक करा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र राज्य सहकारी 2022 Maharashtra

Department Name MSC Department
Recruitment Details MSC Recruitment 2022
Name of Posts प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक
No. of Posts 195 जागा आहेत
Job Location संपूर्ण महाराष्ट्र
Application Mode ऑनलाईन पद्धतीने आहेत
Official WebSite https://www.mscbank.com/

 

How To Apply For MSC Bank Recruitment 2022 Maharashtra

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत https://ibpsonline.ibps.in/mscbotcmar22/या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 08 June 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!