महात्मा फुले कर्ज माफ़ी यादी | MJPSKY YADI 2020

Mahatma Phule Karj Mafi Yadi We are also Providing Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana Yadi and “महात्मा फुले कर्ज माफ़ी यादी” MJPSKY आणि तसेच महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना यादी. जिल्ह्यानुसार यादी|MJPSKY लिस्ट 2020 | Jyotirao Phule Karj Mukti List | @mjpsky.maharashtra.gov.in | Mahatma Jyotirao Phule Shetkari Karj Mukti Yojana List 2020 | mahatma Jyotiba Phule Shetkari Karj Mukti yojana list / Yadi 2020-21 | Jyotirao Phule Karj Mukti Helpline Number / Toll-Free Number.

 

Mahatma Phule Karj Mafi Yadi
Mahatma Phule Karj Mafi Yadi

 Mahatma Phule Karj Mafi Yadi

 

महाराष्ट्र राज्य नवनिर्मित सरकारने डिसेंबर महिन्यात किसान कर्ज माफी योजना जाहीर केली. नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिले की जर त्यांचे सरकार सत्तेत आले तर ते सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ करतील. आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांसाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू केली’.

MJPSKY ही योजना “महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना” म्हणूनही घोषित केली जाते. या योजनेत महाराष्ट्र सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. आणि शेतकर्‍याने दिलेली रक्कम आता महाराष्ट्र सरकार तर्फ आणि ती थेट बँक खात्यात दिली जाणार आहे.MJPSKY जिल्ह्यानुसार यादी

 

[यादी] Mahatma Phule Karj Mafi Yadi | MJPSKY

 

MJPSKY Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna
[MJPSKY] Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna
Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna MJPSKY

 

Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna MJPSKY
Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna MJPSKY

 


MJPSKY List 2020, MJPSKY Farmer List 2020, MJPSKY Maharashtra Karj Mafi.

MJPSKY सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती

  • आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा.
  • मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
  • या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
  • शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
  • पाडळताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल.
  • कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.

MJPSKY शेतकऱ्यांना मिळणारा लाभ

  • ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!
  • कर्ज मुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
  • राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !

MJPSKY यांना लाभ मिळणार नाही

  • आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून)
  • सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी.
  • २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती
  • शेती उत्पन्ना व्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती

 

 

Leave a Comment

close button