कर्ज माफी सातवी यादी 2021 महाराष्ट्र | MJPSKY 7th List Download

MJPSKY 7th list 🎋 महाराष्ट्र कर्ज माफी सहावी यादी –  महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेत शेतक-यांची रक्कम रु. २ लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात आलेली असून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आलेला आहे. भरपुर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही त्यामुळे या शेतक-यांना कर्जमुक्तीचा लाभ देता आलेला नाही. 🎋

महाराष्ट्र कर्ज माफी सातवी यादी

“MJPSKY 7th List” महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असुन त्यांनी ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन दिनांक १० ऑगस्ट,२०२० पर्यंत  करावे आणि या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर यांनी केले आहे. 🎋

उर्वरित शेतक-यांनी विहित वेळेत आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा.

आधार प्रमाणीकरण करतेवेळी ज्या शेतक-यांची तक्रार तालुका स्तरीय समितीकडे असेल त्या शेतक-यांनी आपले आधार प्रमाणीकरण तक्रार पावती घेऊन संबंधित

तालुका तहसिल कार्यालय किंवा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेशी दिनांक १० ऑगस्ट २०२० पर्यंत आवश्यक ते कागदपत्रे घेऊन आपल्या तक्रारींचे निराकरण करुन घ्यावे.

MJPSKY 7th List Download

उर्वरित शेतकऱ्यांनी १० ऑगस्टपर्यंत आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे सहकार विभागाचे आवाहन

💥⚡ कृपया हा video शेअर करा ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनाही फायदा होईल…!

 

👍🏻 यादी डाउनलोड करण्यासाठी पुढील Telegram लिंकवर क्लिक करा आणि यादी डाऊनलोड करा.https://t.me/marathicorner

 

ज्या लाभार्थी शेतकर्यांना मेसेज आला आहे त्यांनी काय करावे?

ज्या शेतकर्यांना MJPSKY 7th List मोबाईल मेसेज आलेला आहे त्यांनी प्रथम शेजारील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जावे.

 1. केंद्र चालकाला आपला आधार नंबर, मोबाईल नंबर सांगावा.
 2. त्यानंतर आपले नाव, बँक account नंबर, कर्ज खाते नंबर सर्व बरोबर आहे का हे पाहून घ्यावे.
 3. त्यानंतर आपला हाताचा अंगठा देऊन आपले आधार प्रमानिकरन करून घ्यावे.
 4. हे केल्यावर पावती घ्यावी, अश्या प्रकारे तुमचे कर्ज माफी होईल.
 5. काही माहिती चुकीची असल्यास तहसीलदार साहेब्नाना भेटावे.

ज्या MJPSKY 7th List लाभार्थी शेतकर्यांना मेसेज आला नाही त्यांनी काय करावे?

पाचवी यादी (MJPSKY 7th List) करोना मुळे प्रसिद्ध केली नाही त्यमुळे आता शेतकर्यांना वाटत आहे कि आपले नाव कर्ज माफी यादी महाराष्ट्र मध्ये नाही आहे.

 • सर्वात प्रथम आपले आधार कार्ड घेऊन आपल्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जावे.
 • आपले सरकार सेवा केंद्र नसल्यास csc केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र मध्ये जावे,
 • तिथे गेल्यावर केंद्र चालकास आपला आधार क्रमाक सांगून आपले नाव यादीती आले आहे का हे विचारावे.
 • यादीत नाव नसेल तर काही दिवस थांबावे.
 • यादीत नाव असेल तर आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
 • अश्या प्रकारे आपण कर्ज माफी ची पाचवी लिस्ट (mjpsky 7th List) मध्ये नाव पाहू शकता.

 

 

 

 

Leave a Comment