MJPSKY 5th list महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारी 2020 रोजी पहिली यादी ऑनलाईन जाहीर केली. कर्ज माफी यादी महाराष्ट्र महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू केली. कर्जे माफी 5th यादी अधिकृत संकेतस्थळावर कशी भेटेल हे आज आपण या लेखात सांगणार आहोत.
1st, 2nd, 3rd, 4th, and MJPSKY 5th List
MJPSKY 5th List:- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकर्यांची शासकीय योजना आहे. ज्योतीराव फुले कर्ज माफी यांची चार याद्या आल्या असून उमेदवार यादी मधून सहजपणे त्यांचे नाव शोधू शकतात.

21.82 लाख शेतकरी कर्ज माफीसाठी निवडले गेले आहेत. विभागाने २ फेब्रुवारी २०२० रोजी सर्व जिल्ह्यांसाठी कर्ज माफी यादी जाहीर केली.
अर्ज केलेला शेतकरी MJPSKY च्या अधिकृत संकेतस्थळावरुन महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफीची 5th यादी PDF तपासू शकतो.
सर्व शेतकर्यांना 2 मार्च 2020 पासून त्यांच्या नोंदणीकृत खात्यात पैसे / निधी प्राप्त होतील. खालील खालीली प्रकारे कर्ज माफी यादी महाराष्ट्र पाहू शकता.
MJPSKY Fifth कर्ज माफी यादी महाराष्ट्र
- Mjpsky दुसरी यादी 2 मार्च 2020 मध्ये प्रसिद्ध झाली होती.
- सुमारे 21 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी दुसर्या यादीसाठी निवडले गेले होती.
- आता पाचवी यादी सुद्धा प्रसिद्ध झाली आहे.
- पाचवी कर्ज माफी यादी महाराष्ट्र हि ऑनलाईन प्रसिद्ध नाही झाली.
- पाचव्या यादीतील सर लाभार्ती शेतकर्यांना मेसेज गेले आहेत.
- ज्या शेतकर्यांना मेसेज गेले आहेत व काही नाही गेले नाहीत अश्या सर्वांनी काय करावे.
- खाली सर्व माहिती दिली गेली आहे ती वाचावी.
ज्या लाभार्थी शेतकर्यांना मेसेज आला आहे त्यांनी काय करावे?
ज्या शेतकर्यांना MJPSKY 5th List मोबाईल मेसेज आलेला आहे त्यांनी प्रथम शेजारील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जावे.
- केंद्र चालकाला आपला आधार नंबर, मोबाईल नंबर सांगावा.
- त्यानंतर आपले नाव, बँक account नंबर, कर्ज खाते नंबर सर्व बरोबर आहे का हे पाहून घ्यावे.
- त्यानंतर आपला हाताचा अंगठा देऊन आपले आधार प्रमानिकरन करून घ्यावे.
- हे केल्यावर पावती घ्यावी, अश्या प्रकारे तुमचे कर्ज माफी होईल.
- काही माहिती चुकीची असल्यास तहसीलदार साहेब्नाना भेटावे.
ज्या MJPSKY 5th List लाभार्थी शेतकर्यांना मेसेज आला नाही त्यांनी काय करावे?
पाचवी यादी (MJPSKY 5th List) करोना मुळे प्रसिद्ध केली नाही त्यमुळे आता शेतकर्यांना वाटत आहे कि आपले नाव कर्ज माफी यादी महाराष्ट्र मध्ये नाही आहे.
- सर्वात प्रथम आपले आधार कार्ड घेऊन आपल्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जावे.
- आपले सरकार सेवा केंद्र नसल्यास csc केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र मध्ये जावे,
- तिथे गेल्यावर केंद्र चालकास आपला आधार क्रमाक सांगून आपले नाव यादीती आले आहे का हे विचारावे.
- यादीत नाव नसेल तर काही दिवस थांबावे.
- यादीत नाव असेल तर आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
- अश्या प्रकारे आपण कर्ज माफी ची पाचवी लिस्ट (5th List) मध्ये नाव पाहू शकता.
कर्ज माफी जी.आर Maharashtra | PDF Download
READ MORE:-
MJPSKY 4th List Pdf Download 2020 Karj Mafi Fourth List
Sir maja 2018 karj aha 121000 tari pan karj mafi list madhe nav nahi ala aha bank madhe galo pn ta pn kahi saght Nahi aha Pl help me sir
Sir maja 2018 karj aha 121000 tari pan karj mafi list madhe nav nahi ala aha bank madhe galo pn ta pn kahi saght Nahi aha Pl help me sir
2018 मध्ये कधी काढले होते पूर्ण तारीख सांगा? आणि व्याजासहित किती रक्कम आहे ते पण सांगा
Sir maz 12/10/2018 cha karj ahe 80000 rupaye tr te maff nhi zale , bank madhe gelo tr kahi nhi sangat ahet plz madat kara
maf hoil thamba ajun yadi yet aahet
Raigad made pn ajun Zali nhi Sir Sudhagad pali Rdc bank ajun Amhala paise nhi bhetale