महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांसाठी बंपर भरती | MIDC Recruitment 2023 Maharashtra

By Marathi Corner

Published on:

MIDC Recruitment 2023 Maharashtra: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून जे उमेदवार भरती साठी इच्छुक आहेत, त्यांना MIDC Recruitment 2023 साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरती साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या आगोदर भरती प्रक्रिये बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणे अनिवार्य आहे. या संबंधीची सविस्तर अशी माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

MIDC Recruitment 2023 Maharashtra in Marathi

भरतीचे नावMIDC Recruitment 2023
पदाचे नावकृपया जाहिरात पहावी
पदसंख्याएकूण रिक्त जागा 802
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वयाची अटकृपया जाहिरात पाहावी
परीक्षा फीइतर प्रवर्ग – ₹1000, राखीव प्रवर्ग – ₹900

 

अर्ज सुरू होण्याची तारीख02 सप्टेंबर 2023
अर्जाची शेवटची तारीख25 सप्टेंबर 2023
प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची तारीखपरीक्षेच्या 7 दिवस आधी

 

अधिकृत वेबसाईटभेट द्या
Online अर्जApply Now

MIDC Recruitment 2023 Notification PDF

MIDC Bharti 2023 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना जाहिरात अधिसूचना PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जाहिराती मध्ये भरती संबंधी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सोबतच कोणत्या पदांसाठी भरती होणार, शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा त्या मुळे जर तुम्हाला MIDC भरती साठी फॉर्म भरायचा आसेल तर कृपया जाहिरात वाचून घ्या आणि मगच फॉर्म भरा. जाहिरात वाचण्यासाठी किंवा Download करण्यासाठी खाली Direct Link दिली आहे.

जाहिरात PDF Download करण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा 👇

MIDC Bharti 2023 Notification Download

MIDC Recruitment 2023 Apply online

MIDC Bharti 2023 साठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती आपण खालील पायऱ्यांच्या आधारे समजून घेऊ. सोबतच दिनांक 2 सप्टेंबर पासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहेत आणि Form Link Active होणार आहे. त्यामुळे त्याअगोदर फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याची माहिती जाणून घ्या.

  • सर्वप्रथम तुम्हाला या लेखामध्ये दिलेल्या Link Section मधील Apply Now या Direct Link वर क्लिक करा.
  • तुम्ही MIDC Recruitment 2023 च्या अधिकृत वेबसाईट वर पोहोचल्या जाल.
  • तेथे तुम्हाला एक नवीन Notification दिसेल, त्यातील Apply Online या बटण वर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या समोर MIDC Bharti 2023 साठीचा फॉर्म उघडेल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.
  • फॉर्म भरताना कोणतीही चूक करायची नाही, सर्व माहिती ही योग्य भरून द्यायची आहे.
  • त्यांनतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे योग्य Size आणि Ratio मध्ये अपलोड करायचे आहेत.
  • मग तुम्हाला सुचने नुसार MIDC Recruitment 2023 Maharashtra साठीची परीक्षा फी भरायची आहे.
  • सर्व फॉर्म भरून झाल्यावर पुन्हा एकदा फॉर्म काळजीपूर्वक तपासून पाहायचा आहे.
  • त्यांनतर फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करायचे आहे.

आशा तऱ्हेने तुम्ही MIDC Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तुमचा अर्ज हा विभागाकडे सादर केला जाईल, मग परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला Admit Card येईल. परीक्षा लेखी स्वरूपाची आहे, परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.

Leave a Comment