म्हाडा भरती 2021 ऑनलाईन अर्ज करा | MHADA Recruitment Notification

MHADA Bharti 2021 MHADA Recruitment 2021: The Maharashtra Housing and Area Development Authority Department has been published Post making advertisement for the various posts.

MHADA Recruitment 2021, (MHADA Bharti 2021) for 565 Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Administrative Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Legal Advisor, Junior Engineer (Civil), Junior Civil Assistant, Civil Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Typist, Surveyor, & Tracer Posts

MHADA Recruitment 2021 Maharashtra: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून दि. 17/09/2021 (सकाळी 11.00 वाजता पासून) ते 14/102021 (रात्री 11:59 वाजता पर्यंत) या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (सरळसेवा भरती MHADA Bharti 2021)

या लेखामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण जाहिरातींची पद, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षा पद्धत, परीक्षा शुल्क अशी संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. ही माहिती आपण आपल्या मित्र परिवाराला पुढे नक्की शेअर करा.

MHADA Bharti 2021 Advertisement  2021

पदनाम – पदनाम संख्या
1. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 13
2. उप अभियंता (स्थापत्य) – 13
3. मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी – 2
4. सहाय्यक अभियंता – 30
5. सहाय्यक विधी सल्लागार – 2
6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 119
7. कनिष्ठ वास्तु शास्त्रज्ञ सहाय्यक – 6
8. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 44
9. सहायक – 18
10. वरिष्ठ लिपिक – 73
11. कनिष्ठ लिपिक (टंकलेखक) – 207
12. लघु टंकलेखक – 20
13. भूमापक – 11
14. अनुरेखक – 7 ‘MHADA Recruitment 2021′

म्हाडा 2021 भरती जाहिरात विश्लेषण

संपूर्ण पदाचे नावे-
कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तु शास्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघु टंकलेखक, भूमापक, अनुरेखक.

 • पद संख्या- 565
 • शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांनुसार दाखविलेली आहे
 • नोट:- शैक्षणिक पात्रता साठी आपण मूळ जाहिरात बघुन घ्यावी.
 • वयाची अट:- 18 ते 38 वर्षे
  (नोट:- पदांनुसार वयाची अट आहे तर यासाठी मूळ जाहिरात बघुन घ्यावी.)
 • अर्ज पद्धत:- ऑनलाईन (Online)
 • अर्ज सुरू होण्याची तारीख:- 17/09/2021
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 14/10/2021
 • परीक्षा शुल्क (Exam Fee):- अमागासवर्ग Rs.-/- व मागासवर्ग व EWS Rs.-/-
 • नोकरी ठिकाण:- महाराष्ट्र

(टिप:- अधिक माहीतीसाठी आपण मूळ जाहिरात पाहावी याची आपण नोंद घ्यावी MHADA Bharti 2021)

म्हाडा भरती 2021 रिक्त पदांचा तपशील

कार्यकारी अभियंता [आर्किटेक्चर]13 रिक्त जागा
उपअभियंता [आर्किटेक्चर]13 रिक्त जागा
प्रशासकीय अधिकारी02 रिक्त जागा
सहाय्यक अभियंता [आर्किटेक्चर]30 रिक्त पदे
सहाय्यक कायदेशीर सल्लागार02 रिक्त जागा
कनिष्ठ अभियंता [आर्किटेक्चर]119 रिक्त पदे
कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक06 रिक्त जागा
आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक44 रिक्त जागा
सहाय्यक18 रिक्त जागा
वरिष्ठ लिपिक73 रिक्त पदे
कनिष्ठ लिपिक207 रिक्त पदे
लघुलेखक लेखक20 रिक्त पदे
सर्वेक्षक11 रिक्त जागा
ट्रेसर07 रिक्त जागा

सर्व महत्वाच्या तारखा | mhada.gov.in

अर्ज सुरू होण्याची तारीख17 सप्टेंबर 2021
⏰अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑक्टोबर 2021

म्हाडा भरती 2021 Notification and Websites Links

📑  पूर्ण जाहिरातPDF वाचा
✅  अर्ज लिंकयेथे अर्ज करा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

प्रस्तुत जाहिराती मध्ये भरती संदर्भात संवर्ग निहाय पदांचा संक्षिप्त तपशील दिला आहे. रिक्त पदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक व अनुभवाची अर्हता, विहित वेतन श्रेणी, सामाजिक / समांतर / दिव्यांग आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, नियुक्तीच्या सर्व साधारण अटी व शर्ती व प्रक्रिया, तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना संकेतस्थळावर दिलेल्या आहेत.

इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या संकेत स्थळावर दि. 17/09/2021 (सकाळी 11.00 वाजता पासून) उपलब्ध राहतील. उमेदवारांनी अर्ज करण्याकरीता संकेतस्थळावर असलेल्या माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे. MHADA Bharti 2021 Recruitment Notification 2021 Maharashtra 

Educational Qualification

 • Post No.1: (i) Degree in Civil or Construction (ii) 07 years experience.
 • Post No.2: (i) Degree in Civil or Construction (ii) 03 years experience.
 • Post No.3: (i) Graduate (ii) Degree / Diploma in Commerce and Finance (Marketing & Finance) in Business Management (ii) 05 years experience.
 • Post No.4: (i) Degree in Civil or equivalent
 • Post No.5: (i) Post Graduate Degree in Law (ii) 05 years experience.
 • Post No.6: (i) Architect Degree / Post Graduate Degree (ii) COA Registration Required.
 • Post No.7: Diploma or equivalent in Civil.
 • Post No.8: (i) Graduate (ii) 05 years experience in administrative work.
 • Post No.9: Certificate of Civil Engineering or equivalent through ITI.
 • Post No.10: (i) Graduate (ii) 03 years experience in administrative work.
 • Post No.11: (i) Graduate (ii) Marathi Typing 30 WPM. Or English Typing 40 WPM
 • Post No.12: (i) 10th Class Pass (ii) Shorthand 80 WPM. And Marathi Typing 30 WPM. Or English Typing 40 WPM
 • Post No.13: (i) 10th Class Pass (ii) ITI (Surveyor).
 • Post No.14: (i) 10th Class Pass (ii) Intermediate Grade Drawing Examination or Architectural Course Examination or ITI (Architecture)

Age Limit

as of 14 October 2021, [Reserved Category/PWD: 05 years Relaxation]

 1. Post No.1: 18 to 40 years
 2. Post No.2, 4, 5, 7, 9, 13, & 14: 18 to 38 years
 3. Post No.3, 6, 10, 11, & 12: 19 to 38 years

Fee: Open category: ₹500/- [Reserved Category: ₹300/-]

Job Location: All Maharashtra

Date of Examination: November 2021

Leave a Comment

close button