मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन मध्ये बंपर भरती, पगार 1,40,000 रुपये महिना | MECL Recruitment 2023

By Marathi Corner

Published on:

MECL Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन मध्ये एक्झिक्यूटिव्ह आणि नॉन एक्झिक्यूटिव्ह या पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. यासंबंधी अधिकृत अशी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, जय उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना लवकरात लवकर फॉर्म भरण्याची आवाहन मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन मार्फत करण्यात आले आहे.

या भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 94 आहेत, ज्या वर सांगितल्याप्रमाणे दोन पदांसाठी असणार आहेत. या पोस्ट साठी महिन्याला 1,40,000 रुपये एवढा पगार मिळणार आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला भरती संबंधित सविस्तर अशी माहिती जाणून घेणे आवश्यक आहे, यासंबंधीची सविस्तर अशी माहिती आम्ही या लेखांमध्ये दिले आहे.

Mineral Exploration Corporation Limited, MECL Recruitment 2023 (MECL Bharti 2023) for 94 Executive & Non-Executive Posts.

MECL Recruitment 2023 Information in Marathi

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – Executive & Non-Executive

🙋 Total जागा – 94 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

पद क्र.1:

 • (i) CA/ICWA, MBA/ M.Sc/M.Tech./ M.Sc.Tech. B.Tech./B.E./ B.Sc. (Engg.)/ MBA (HR)/ MSW/ MMS(HR)/ CWA किंवा समतुल्य
 • (ii) अनुभव

पद क्र.2:

 • (i)CA/ICWA/ हिंदी-इंग्रजी पदव्युत्तर पदवी/10वी उत्तीर्ण +ITI (सर्व्हे/ड्राफ्ट्समनशिप/इलेक्ट्रिकल)/BA/B. Com/B.Sc./ BBA/ BBM/BSW.
 • (ii) 03 वर्षे अनुभव

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 21 जुलै 2023 रोजी [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 13 सप्टेंबर 2023

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
📝 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website)येथे पहा

 

🗒️ जाहिरात PDF (Recruitment Notification)

पद क्रमांक 1Download करा
पद क्रमांक 2Download करा

 

How to Apply for MECL Recruitment 2023

 • मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन मध्ये एक्झिक्यूटिव्ह आणि नॉन एक्झिक्यूटिव्ह या पदांसाठीची भरती निघाली आहे त्या भरतीसाठी फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2023 असणार आहे.
 • भरतीसाठी वर दिलेल्या निकषांमध्ये येणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
 • शैक्षणिक पात्रतेनुसारच पदानुसार उमेदवाराला फॉर्म भरायचा आहे, शैक्षणिक पात्रता जर निकषानुसार नसेल तर उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
 • फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क परीक्षा फी ही भरायची आहे, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भरतीसाठी केवळ शंभर रुपये परीक्षा फी आहे आणि इतर गटातील म्हणजेच राखीव गटातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी 0 रुपये आहे.
 • खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी जर परीक्षा फी भरली नाहीत तर त्यांचा अर्ज हा ग्राह्य धरण्यात जाणार नाही. त्यामुळे भरतीसाठी परीक्षा फी भरणे आवश्यक आहे.
 • भरतीसाठी फॉर्म हा ऑनलाइन भरायचा आहे, त्याची लिंक ही आम्ही वर दिलेली आहे.

तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे, तेथे Apply online या पर्यायावर क्लिक करून भरतीसाठी चा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे भरून परीक्षा फी देखील भरायची आहे. शेवटी फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे.

थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन मध्ये एक्झिक्यूटिव्ह आणि नॉन एक्झिक्यूटिव्ह पदांसाठी अर्ज सादर करू शकता.

Leave a Comment