खतांवर सबसिडी जाहीर, जाणुन घ्या खतांचे नवीन दर | New Fertilizer Rates 2022 Subsidy Announced
New Fertilizer Rates 2022 – खरीप हंगामाकरिता (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (P&K) खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदान (एनबीएस) दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज खरीप हंगाम 2022 करिता (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (P&K) खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदानाच्या (NBS) दरांसाठी खत विभागाच्या प्रस्तावाला …