नमस्कार मित्रांनो तुम्ही आमच्या MarathiCorner.com वेबसाईटवर तुम्ही पोस्ट (लेख) सबमिट करायची असल्यास आणि आमच्या वेबसाइटवरून बॅकलिंक्स हवी असेल तर आपण योग्य ठिकाणी आहात कारण या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आमच्यासाठी कसे लिहू शकता. आपण आपल्या वेबसाइटसाठी एक DOFOLLOW बॅकलिंक सुधा घेऊ शकता. Marathi Guest Post Website
आम्ही पुढील विषयी लेख ऑफर करतो
- मराठी मध्ये माहिती
- मनोरंजन
- महारष्ट्रातील योजनांची माहिती
- मराठी योजना
- मराठी भाषण
- महारष्ट्रातील सर्व माहिती
- आपले सरकार बद्दल
- मराठी मध्ये तुमच्याकडे असलेली कोणती पण महिती
‘Marathi Guest Post Website’
- तुमच्या पोस्ट (लेख) मंजुरीसाठी अटी व शर्ती
- तुम्ही जी पोस्ट सबमिट करताल ती पोस्ट 100% तुमचीच असावी याची नेहमी नोंद घ्या कारण जर आम्हाला कुठून कॉपी करुन आम्हाला पाठवल्यास आढळले तर आपली पोस्ट नाकारली जाईल. कारण तुमचा लेख टूल्स द्वारे चेक केला जाईल.
- कोणताही लहान लेख सबमिट करण्याचा प्रयत्न करू नका तुमचा लेख हा 700+ शब्दांपेक्षा अधिक असावा.
- लेखात किमान 2 किंवा 3 फोटो असावेत. “Marathi Guest Post Website”
- आमच्या अटी व शर्ती-शी जुळत नाही असा कोणताही लेख नाकारण्याचा आमचा अधिकार आहे
- यापूर्वी आमच्या वेबसाइटवर जे प्रकाशित झालेले लेख आम्ही स्वीकारत नाही
- तुम्ही तुमची सर्व माहिती, लेख आणि लिंक आम्हाला पाठवा.
- फक्त मराठी भाषेतच पोस्ट स्वीकारले जातील.
- जर आम्ही आपल्याला 3 दिवसांच्या आत प्रत्युत्तर दिले नाही तर आपला लेख नाकारला गेला असे समजावे.
आपले लेख येथे पाठवा
[email protected]