महावितरण मार्फत भरती 2021 | Mahavitaran Apprentice Bharti 2021

Mahavitaran Apprentice Bharti 2021: महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा महावितरण हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे आणि महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण उपयुक्तता आहे.

महावितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज वितरण करते. महावितरण प्रशिक्षणार्थी भरती 2021 (महावितरण प्रशिक्षणार्थी भारती 2021).

या लेखामध्ये महावितरणच्या अप्रेंटिस पदांसाठी शैक्षणिक पात्रता, एकूण जागा, अर्ज पाठविण्याचा व अशी इतर संपूर्ण माहिती या लेखामध्ये मिळणार आहे.

 

MSEDCL Apprenticeship 2021

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित किंवा महावितरण (MSEDCL) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी कंपनी आहे. यासाठी यामध्ये पद भरती निघत असतात.

महावितरण अपेंटिस भरती २०२१: [अकोला, नाशिक & अहमदनगर] महावितरणमध्ये ‘अपेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

ह्या भरती केवळ तीन जिल्ह्यांमध्ये होणार आहे. ते तीन जिल्हे अकोला, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यात रिक्त पदे आहेत. तर यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतो. ‘mahadiscom apprentice recruitment 2021′

पद, शैक्षणिक पात्रता, जागा

पद:

  • पदवीधर अप्रैटिस
  • डिप्लोमा अपेंटिस

पात्रता:

  • खुला प्रवर्ग: ६० % गुण, मागस प्रवर्ग: ५५ % गुण)
  • पद क्र.१ : B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & पॉवर)
  • पद क्र.२ : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

एकूण जागा : ५४ पदांसाठी भरती होणार आहे. ‘Mahavitaran Apprenticeship 2021 Application Form

 

Mahavitaran Apprentice Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :

  • पदवीधर अप्रैटिस : dcgeng2021censkzmsedcl@gmail.com
  • डिप्लोमा अपेंटिस : dpeng2021ccnskzmscdcl@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ ऑक्टोबर २०२१

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात आणि अर्ज (Notification & Application Form) : पाहा

नोट:- आम्ही दिलेली माहिती योग्य आहे परंतु तरी आपण एकदा प्रमुख वेबसाईट मध्ये असलेली जाहिरात एकदा बघून घ्यावी. Mahavitaran Recruitment 2021

 

 

Leave a Comment

close button