50,000 रू. कर्ज माफी अनुदान महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 | Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana Maharashtra 2022

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022 – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2022 अंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50000 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा सन 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती.

तथापी मार्च, 2020 पासून संपूर्ण देशात उद्भवलेल्या कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने सदर आश्वासनाची पूर्तता करणे शक्य झाले नाही. “Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana Maharashtra 2022”

If you like mjpsky.maharastra.gov.in list related to the topics mahatma jyotiba phule karj mafi yojana 2022 then this is right place for you mahatma phule karj mafi yojana | mahatma jotirao phule karj mukti yojana | karj mafi 2022 maharashtra

50000 anudan yojana maharashtra | list 50000 protsahan yojana maharashtra list | mahatma phule karj mafi yojana beneficiary list | mjpsky.maharastra.gov.in list | mahatma phule karj mafi yojana 2022

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022

सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-2023 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती.

त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेस दि. 27.07.2022 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील पूर्णतः कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबतच्या योजनेस खालीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे. “mahatma phule karj mafi yojana”

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 महाराष्ट्र हायलाइट्स

🔥 योजनेचे नावमहात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022
🔥 लाँच कोणी केलेमहाराष्ट्र राज्य
🔥 योजनेचे उद्दिष्टनियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकर्यांना लाभ देणे 
🔥 लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
🔥 फायदे50,000 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान
🔥 अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
🔥 फॉर्म नोंदणी लिंक https://mjpsky.maharashtra.gov.in/

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 योजनेचा तपशिल

 1.  या योजनेस “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना” संबोधण्यात येईल.
 2. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. (mahatma jotirao phule karj mukti yojana)
 3. सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून, 2018 पर्यंत पुर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून, 2019 पर्यंत पुर्णत: परतफेड केलेले असल्यास, सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास अथवा सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनाक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र, सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. 50 हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्या येत आहे. Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana

Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana

 1.  प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक अनेक बँकाकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल. (Pik Karj Mafi Yojana Maharashtra 2022)
 2. योजनेची अंमलबजावणी यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल.
 3. योजनेची अंमलबजावणी करत असताना मार्गदर्शक सूचनामध्ये आवश्यक बदल मा. मुख्य सचिव यांच्या मान्यतेने करण्यात येईल.
 4. सदर योजनेसाठी आवश्यकतेप्रमाणे महाआयटी यांची पोर्टलसाठी तांत्रीक सेवापुरवठादार म्हणून सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. Pik Karj Mafi Yojana Maharashtra 2022
 5. सदर योजनेच्या एकूण निधीच्या 0.25 टक्के इतकी कमाल रक्कम प्रकल्प अंमलबजावणी खर्च (project implementation cost) म्हणून पोर्टलद्वारे कर्जखात्याचे संस्करण करुन लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या प्रक्रियेचा खर्च, जाहिरात (दृकश्राव्य माध्यम आणि भित्तीपत्रके, वर्तमानपत्रे इ.), सेवापुरवठादार संस्थेचा खर्च, कत्राटी मनुष्यबळ खर्च, प्रशासकीय खर्च, आपले सरकार सेवा केंद्रांना अदा करावयाची रक्कम, संगणक (हार्डवेअर), जिल्हा / विभाग स्तरावर वाहने तसेच योजनेच्या इतर अनुषंगिक खर्चासाठी वापरण्यास मान्यता देण्यात येत आहे. ‘mjpsky.maharastra.gov.in’

 सदर कर्जमुक्ती योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत

 1.  कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.
 2. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. [Pik Karj Mafi Yojana Maharashtra 2022]
 3. सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्याच्या वारसानी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील. {‘Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana
   पुणे 
  संभाजीनगर (औरंगाबाद )
  बीड 
  नगर 
  कोल्हापूर
  वाशीम
   जालना
  लातूर
   ठाणे
  रत्नागिरी
  नांदेड
  यवतमाळ
  सोलापूर

   

50000 anudan yojana maharashtra | list 50000 protsahan yojana maharashtra list | mahatma phule karj mafi yojana beneficiary list | mjpsky.maharastra.gov.in list | mahatma phule karj mafi yojana 2022

 सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत

 1. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
 2. महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी/ माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य.
 3. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून) karj mafi 2022 maharashtra
 4. राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस टी महामंडळ इ.) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
 5. शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
 6. निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
 7. कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ) Karj Mafi Yojana Maharashtra 2022

Overview of the list of Maharashtra District 

S. No.Name of DistrictArea (sq km)PopulationName of Head Quarters
1Ahmednagar17,4134,088,077Ahmednagar
2Akola5,4171,818,617Akola
3Amravati12,6262,606,063Amravati
4Aurangabad10,1002,897,013Aurangabad
5Beed12,7033,116,045Beed
6Bhandara3,7171,135,835Bhandara
7Buldhana9,6802,232,480Buldhana
8Chandrapur10,6952,071,101Chandrapur
9Dhule8,0631,707,947Dhule
10Gadchiroli14,412970,294Gadchiroli
11Gondia4,8431,200,151Gondia
12Hingoli4,526987,160Hingoli
13Jalgaon11,7653,679,936Jalgaon
14Jalna7,6121,612,357Jalna
15Kolhapur7,6853,515,413Kolhapur
16Latur7,3722,080,285Latur
17Mumbai City67.73,326,837Mumbai
18Mumbai Suburban3698,587,000Bandra
19Nagpur9,8974,051,444Nagpur
20Nanded10,4222,876,259Nanded
21Nandurbar5,0351,309,135Nandurbar
22Nashik15,5304,993,796Nashik
23Osmanabad7,5121,486,586Osmanabad
24Palghar5,3442,990,116Palghar
25Parbhani6,2511,527,715Parbhani
26Pune15,6427,224,224Pune
27Raigad7,1482,207,929Alibag
28Ratnagiri8,2081,696,777Ratnagiri
29Sangli8,5782,583,524Sangli
30Satara10,4842,796,906Satara
31Sindhudurg5,207868,825Oros
32Solapur14,8453,849,543Solapur
33Thane9,5588,131,849Thane
34Wardha6,3101,230,640Wardha
35Washim5,1501,020,216Washim
36Yavatmal13,5842,077,144Yavatmal
50000 anudan yojana maharashtra | list 50000 protsahan yojana maharashtra list | mahatma phule karj mafi yojana beneficiary list | mjpsky.maharastra.gov.in list | mahatma phule karj mafi yojana 2022

नियमित कर्ज माफी योजनेला काय नाव दिले गेले आहे?

योजनेला महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नावं दिले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी ची रक्कम किती आहे?

50,000 रु. अर्थसाह्य कर्ज माफी दिली जाणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेस कधी मान्यता देण्यात आली?

मंत्रीमंडळ निर्णय 27-07-2022 रोजी घेऊन मान्यता देण्यात आली

7 thoughts on “50,000 रू. कर्ज माफी अनुदान महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 | Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana Maharashtra 2022”

 1. Sir mi akash aani mi csc chalavato aani mazya csc madhe mahatma jyotirao fhule karj mukti yojana login hot nahi aahe tithe invalid csc user yet aahe aata kay karu mala sanga dada plese my no 9172480548 calling+wattsapp

  Reply
 2. माननीय महोदय मी आपणास विनंतीपूर्वक माहिती सादर करतो की मी बुलढाणा जिल्ह्यातील नियमित कर्जदार शेतकरी आहे मी शासनाने नियमित कर्जदारांसाठी जी घोषणा केलेली आहे तिची अजून तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू आहे हा शासनाचे निव्वळ शेतकऱ्यांची दिशाभूल करून अवहेलना करणारा निर्णय आता विस्तारित सांगते पहिले पंधरा सांगा पहिले एक सांगा आता वीस तारखेची पंचवीस होईल त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची जास्त वेळ न करता येणाऱ्या चार दिवसांमध्येच यावर निर्णय घ्यावा हीच कळकळीची व नम्र विनंती आहे कारण नेहमीच शेतकरी राहिले आहेत त्यांच्या पाठीमागे शासन नाही असंच गृहीत धरण्यात येईल

  Reply
  • आजपासून यादी १०० टक्के येणार आहे. शेजारील बँक मध्ये किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जावा यादी मिळून जाईल.

   Reply
 3. sir,
  First of all thanks to providing help full Information
  can you please upload BULDHANA District list on same web page
  waiting for list

  Reply
 4. ज्यांना 50,000 प्रोचाहनपर लाभ मिळणार आहे . त्या लोकांची मोबाईल द्वारे माहिती मिळवण्यासाठी त्या त्या जिल्ह्याची यादी अपलोड करून मोबाईल वरून चेक करण्यासाठी काहीतरी लिंक पाठवा.

  Reply

Leave a Comment

close button