Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra – आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची योजना असून महाराष्ट्रात ही योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने सोबतच एकत्रितरित्या राबविण्यात येणार आहे.
या दोन्ही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी रुग्णाला योजने अंतर्गत प्राधिकृत रुग्णालयातच भरती करणे आवश्यक आहे. भरती करतेवेळी सर्व प्रथम कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयात असलेल्या योजनेच्या मदत केंद्रावरील “आरोग्यामित्र’या योजनेच्या अधिकृत व्यक्तिला भेटावे. [Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra]
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
लाभार्थी – पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा व पांढरे शिधापत्रिका धारक (शेतकरी) कुटुंब.. नोंदणीकृत बांधकाम कामगार
लाभ – कमाल मर्यादा 15 लाख रु. प्रती कुटुंब प्रती वर्ष
आवश्यक कागद पत्रे –
- मूळ शिधा पत्रिका : केशरी अन्नपूर्णा / अंत्योदय / पिवळे / 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील पांढरी शिधापत्रिका + 7/12 शासन मान्य मूळ ओळख पत्र जसे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादी. “Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra”
लाभार्थ्याना प्राप्त होणाऱ्या लाभाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी
👇👇👇👇👇👇
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
वर्षा खलील बालकांसाठी खालील दोन गोष्टी आवश्यक
- बालकाच्या जन्माचा दाखला / ग्रामपंचायत महानगरपालिका / नगरपालिका
- बालकाचा त्याच्या वडिला सोबतचा फोटो व वडिलांची इतर कागदपत्रे {Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtraa}
लाभाचे स्वरूप – योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याना विविध गंभीर आजारांवर 271 उपचार पध्दती व 121 पाठपुरवठा सेवापैकी रुग्णालयात योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचारांचा लाभ मिळेल.
संपर्क – टोल फ्री क्रं 155388 अथवा 18002332200,
वेबसाइट – www.jeevandayee.gov.in
लाभार्थ्याना प्राप्त होणाऱ्या लाभाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी
👇👇👇👇👇👇