Maharashtra Yojana 2022 | महाराष्ट्र योजना

Maharashtra Yojana 2022 in Marathi महाराष्ट्रातील महत्वाच्या अश्या योजनाची माहिती म्हणजेच योजना, लाभ, कागदपत्रे, अशी सर्व माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहोत योजना खालील प्रमाणे :-

Maharashtra Yojana महाराष्ट्र योजना
Maharashtra Yojana महाराष्ट्र योजना
 • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान – जननी सुरक्षा योजना
 • वित्तीय सेवा विभाग – भारत सरकार  प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना
 • महिला व बाल विकास विभाग- बालसंगोपन योजना
 • वित्तीय सेवा विभाग-भारत सरकार मुद्रा योजना
 • महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास विभाग- अंगणवाडी नावनोंदणी व THR
 • महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ -मुदती कर्ज योजना
 • आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका शहरी-गरीब आरोग्यदायी योजना
 • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र-संजय गांधी निराधार योजना
 • अन्न धान्य वितरण विभाग-नवीन शिधापत्रिका / रेशनकार्ड, महिला व बाल विकास विभाग- माझी कन्या भाग्यश्री योजना
 • अन्न धान्य वितरण विभाग-रेशनकार्ड मधून नाव कमी करणे
 • समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका – महिला सक्षमीकरण योजना
 • महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ -बांधकामगार नोंदणी
 • समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका-अपंग कल्याणकारी योजना

जननी सुरक्षा योजना Maharashtra Yojana

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान Maharashtra Yojana 2022
पात्रता-

 • दारिद्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला
 • अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील सर्व गर्भवती महिला
 • प्रसुतीच्या वेळेस महिलेचे वय १९ असावे
 • २ अपत्य पर्यंत लाभ देण्यात येईल

योजनेचा लाभ-

 • हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाल्यास रु. ६००/- लाभ
 • सिजेरीयन झाल्यास रु. १५००/- लाभ

आवश्यक कागदपत्रे –

 • बँक खाते झेरॉक्स
 • दवाखान्याचे प्रसूती कार्ड
 • आधार कार्ड झेरॉक्स
 • लाभार्थी महिलेचा जन्म दाखल्याचा पुरावा
 • रहिवासी दाखला

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधा

प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना

वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार Maharashtra Yojana 2022
पात्रता-

 • वय १८ ते ५० वर्षे
 • बँक खाते आवश्यक
 • ३३० रु. वार्षिक प्रीमियम

योजनेचा लाभ

आवश्यक कागदपत्रे-

 • बँक खाते झेरॉक्स प्रत
 • आधारकार्ड झेरॉक्स प्रत

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधा

वैयक्तिक शौचालय बांधणी

घन कचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महानगरपालिका Maharashtra Yojana 2022 
पात्रता-

 • स्व:ताच्या मालकीचे घर
 • घरामध्ये शौचालय बांधण्यास पुरेशी जागा

योजनेचा लाभ-

घरामध्ये मोफत शौचालय बांधुन मिळते

आवश्यक कागदपत्रे-

 • रेशनकार्ड झेरॉक्स
 • आधार कार्ड झेरॉक्स
 • लाईट बिल झेरॉक्स
 • १ फोटो

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधा

बालसंगोपन योजना

महिला व बाल विकास विभाग ‘Maharashtra Yojana 2022’
पात्रता-

 • आई किंवा वडील यापैकी एक पालक नसले तर ० ते १८ वर्षे  वयोगटातील अनाथ मुले, निराधार मुले, बेघर मुले
 • शाळेत न जाणारे बालकामगार

योजनेचा लाभ-

 • रु. ४२५/- मासिक अनुदान
 • आवश्यक कागदपत्रेरेशनकार्ड झेराक्स
 • आधार कार्ड झेराक्स
 • लाभार्थीचा पालकांसोबत फोटो
 • लाभार्थीचा जन्म दाखला /शाळाचे बोनाफाईड
 • पालकांचा मृत्यू झाला असल्यास मृत्यू दाखला
 • उत्पनाचा दाखला
 • बँक पासबुक

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधा

मुद्रा योजना

वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार ‘Maharashtra Yojana 2022 ‘
पात्रता-

 • वय १८ ते ७० वर्षे

योजनेचा लाभ

 • शिशु लोन अंतर्गत ५० हजार पर्यंत कर्ज
 • किशोर लोन अंतर्गत ५० हजार ते ते ५ लाखापर्यंत कर्ज
 • तरुण लोन अंतर्गत ५ लाख ते १० लाख पर्यंत कर्ज

आवश्यक कागदपत्रे-

 • आधार कार्ड / पॅन कार्ड / वाहन परवाना झेरॉक्स (किमान १)
 • लाईट बिल / टॅक्स पावती (किमान १)
 • व्यवसायाचे कोटेशन
 • बैंक पासबुक
 • कुठल्याही बैंकचे कर्ज न घेतल्याचे प्रमाणात २ फोटो

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधा

अंगणवाडी नाव नोंदणी व THR

महिला व बाल विकास विभाग Maharashtra Yojana 2022 
एकात्मिक बाल विकास विभाग
पात्रता-

 • ० ते ६ वर्षे वयोगटातील मुले
 • स्तनपान माता
 • गरोदर माता
 • किशोरवयीन मुली

योजनेचा लाभ-

 • ६ महिने ते ३ वर्षामधील मुलांना THR
 • ३ ते ६ वर्षे वयोगातातील मुलांना गरम आहार
 • गरोदर माता / स्तनपान माता यांना THR दिला जातो व आरोग्य तपासणी केली जाते
 • दर महिन्याला अंगणवाडी निहाय ३ किशोरी मुलीना गरम आहार

आवश्यक कागदपत्रे-

कागदपत्रे आवश्यक नाही

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधा

मुदती कर्ज योजना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ Maharashtra Yojana 2022 
पात्रता-

 • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी.
 • त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
 • कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा थकबाकीदार नसावा.
 • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,०००/- पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे
 • वार्षिक उत्पन्न रु. १,२०,०००/- पेक्षा कमी असावे.

योजनेचा लाभ-

प्रकल्प मर्यादा रु. ३ लाख पर्यंत कर्जपुरवठा. कर्जावर ६% दराने व्याज

आवश्यक कागदपत्रे-

 • उत्पन्नाचा दाखला
 • जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट साईज फोटो
 • व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.
 • शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र जन्मतारखेचा दाखला.
 • जामिनदारांची प्रमाणपत्रे.
 • स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र
 • तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने लायसन्स.

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधा

 

शहरी गरीब आरोग्यदायी योजना

आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका ‘Maharashtra Yojana 2022’
पात्रता-

 • रु.१ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न
 • पुणे महानगरपालिका हद्दीतील रहिवासी
 • योजनेचा लाभकुटुंबातील आजारी व्यक्तीच्या दवाखान्याच्या बिलाची ५० % रक्कम दिली जाईल (जास्तीत जास्त १ लाखापर्यंत)

आवश्यक कागदपत्रे-

 • रेशनकार्ड झेरॉक्स
 • कुटुंबाचा एकत्रित २ फोटो
 • १ लाख पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदार यांचा दाखला
 • द्रारिद्यरेषेखाली असल्याचा पुरावा किंवा पिवळे रेशन कार्ड
 •  झोपडपट्टीत गहत असल्यास महानगरपालिकेचा सेवा भरल्याची पावती शुल्क रु. २०० प्रतिवर्ष

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधा

संजय गांधी निराधार योजना

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र ‘Maharashtra Yojana 2022’
पात्रता-

 • अपंगांतील अस्थिव्यंग,अंध, मुकबधीर, मतीमंद, कर्णबधीर मतिमंद इ. प्रवर्गातील स्त्री व पुरुष किंवा
 • क्षयरोग,पक्षघात, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग सिकलसेल व सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चत केलेल्या दुर्धर आजारामुळे स्व:ताचा चरितार्थ चालवू न शकणारे स्त्री व पुरुष किंवा
 • निराधार पुरुष महिला तृतीयपंथी, निराधार विधवा घटस्फोट , प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या किंवा या योजनेखाली विहित केलेल्या उत्पन्न मर्यादपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला परित्यकत्या, देवदासी,अत्याचारित महिला व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला.
 • किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे वार्षिक या योजनेखालील विहित उत्पन्नपेक्षा कमी असल्यास ते कुटुंब किंवा अनाथ मुले (१८ वर्षाखाली)

लाभाचे स्वरूप-

रु.६००/- प्रती महिना

आवश्यक कागदपत्रे

 • रु. २१००० उत्पन्नाचा दाखला
 • वयाचा दाखला
 • रेशनकार्ड झेरॉक्स
 • पती मयत असल्याचा दाखला
 • अपंगत्वाचा दाखला
 • रहिवासी दाखला
 • आधार कार्ड
 • कुठल्याही शासकीय योजनेचा
 • अनाथ असल्याचा दाखला
 • लाभ न घेतलेले प्रमाणपत्र

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  यांच्याशी संपर्क साधा

नवीन शिधापत्रिका / रेशनकार्ड

अन्न धान्य वितरण विभाग “Maharashtra Yojana 2022”
आवश्यक कागदपत्रे –

 • ओळखीचा पुरावा (खालीलपैकी किमान -१)आधार कार्ड / अर्जदाराचा फोटो / आर एस बी वाय कार्ड
 • पत्त्याचा पुरावा (खालीलपैकी किमान -१) पारपत्र /7/12 आणि ८ अ चा उतारा /वीज बिल / टॅक्स पावती झेरॉक्स
 • वयाचा पुरावा (खालीलपैकी किमान -१) जन्माचा दाखला / प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा
 • उत्पन्नाचा पुरावा (खालीलपैकी किमान -१) आयकर विवरण पत्र / सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल /
 • वेतन मिळत असल्यास फॉर्म नं 16/निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र /7/12 आणि 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल / उत्पन्न दाखला

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधा

माझी कन्या भाग्यश्री योजना

महिला व बाल विकास विभाग Maharashtra Yojana 2022
पात्रता-

 • १ ऑगस्ट २०१७ रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुली
 • मातेला एक किंवा दोन कन्या अपत्य असल्यास योजनेचा लाभ मिळेल
 • तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही
 • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक
 • बालगृहातील मुलींनाही हा लाभ देण्यात येईल
 • १लाख ते ७.५ लाखापर्यंत उत्पन्न असणारे पात्र
 • माता पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आवश्यक

लाभाचे स्वरूप

 • एक कन्या असल्यास ५० हजार रु./दोन कन्या असल्यास २५००० रु. ठेव
 • मुलगी ६ वर्षाची, १२ वर्षाची झाल्यास ठेवी रक्कमेवरील व्याज मिळेल व १८ वर्षे पुणे झाल्यावर मुद्दल व व्याज मिळेल
 • लाभार्थी मुलगी व तिची आई याचे संयुक्त बचत खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडून दोघींना १ लाख अपघात विमा ५०००/- ओव्हरड्राफ
 • पुलीने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यावर विम्याची रक्कम रु. १ लाख बँक खात्यावर जमा
 • एक कन्या अपत्य असलेल्या कुटुंबातील भाग्यश्रीच्या आजी आजोबांना सोन्याचे नाणे

आवश्यक कागदपत्रे –

 • एक किंवा दोन कन्या अपत्यांवर ऑपरेशन केल्याचा पुरावा
 • रेशनकार्ड झेरॉक्स
 • आधार कार्ड झेरॉक्स प्रत 0 बँक पासबुक झेरॉक्स प्रत
 • अपत्याच्या जन्मदाखला

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्याशी संपर्क साधा

रेशन कार्ड मधून नाव कमी करणे

अन्न धान्य वितरण विभाग Maharashtra Yojana 2022
आवश्यक कागदपत्रे –

 • मृत व्यक्तीचे नाव कमी करायचे असेल तर मृत्यु दाखला
 • ज्या व्यक्तीचे नाव कमी करायचे आहे त्याची आधारकार्ड झेरॉक्स प्रत
 • रेशनकार्ड (मूळ प्रत)
 • कुटुंब प्रमुखाचे नाव कमी करण्यासाठी समंतीपत्र

रेशन कार्ड मध्ये नाव वाढविणे – 

 • आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड झेरॉक्स प्रत
 • रेशनकार्ड (मूळ प्रत)
 • मुल ६ महिन्याच्या आतील असेल तर जन्म दाखला
 •  लग्न झाले असल्यास माहेरील रेशन कार्ड मधुन नाव कमी केल्याची पावती

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,  यांच्याशी संपर्क साधा

महिला सक्षमीकरण योजना

समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका Maharashtra Yojana 2022
पात्रता –

 • वय १८ ते ६५ वर्षे
 • पतीचे निधन झाल्यानंतर २ वर्षाच्या आत अर्ज सादर करावा रु.१लाखाच्या आत उत्पन्न

लाभाचे स्वरूप-

 • रु.१००००/- आर्थिक सहाय्य

आवश्यक कागदपत्रे –

 • रेशनकार्ड झेरॉक्स
 • आधार कार्ड झेरॉक्स
 • मृत व्यक्तींचे मृत्यू दाखला (मूळ प्रत मृत व्यक्तीचा वयाचा पुरावा झेरॉक्स बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
 • पुणे मनपा हद्दीमध्ये वास्तव असल्याचा ३ वर्षाचा पुरावा झोपडपट्टी राहत असल्यास शेजार समूह गटाचा दाखला उत्पन्नाचा दाखला / तहसीलदाराचा उत्पनाचा दाखला
 • अर्जदाराचे एक फोटो

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र यांच्याशी संपर्क साधा

बांधकामगार नोंदणी

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ Maharashtra Yojana 2022
पात्रता –

 • वय वर्षे १८ ते ६० मधील बांधकाम कामगार
 • मजूर योजनेचा लाभ० रु. ५०००/- प्राथमिक साहित्य घेण्यासाठी अनुदान
 •  कामगाराचे निधन झाल्यास अंत्यविधीसाठी : रु. १०,०००/कामावर असताना मृत्यू झाल्यास :रु. ५,००,०००/७५ %
 • कायमचे अपंगत्व आल्यास : रु. २,००,०००/कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी रु. ३०,०००/- अनुदान आणि इतर योजना

आवश्यक कागदपत्रे –

 •  रेशनकार्ड
 • आधार कार्ड
 • ३ फोटो
 • ९० दिवस काम केल्याचे ठेकेदार प्रमाणपत्र
 • नोंदणी शुल्क

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र यांच्याशी संपर्क साधा

अपंग कल्याणकारी योजना

समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका Maharashtra Yojana 2022
पात्रता –

 • ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असणारी व्यक्ती
 • वार्षिक उत्पन्न रु.१ लाखाच्या आत असावे
 • पुणे महानगर पालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्त्यव्य

 

लाभाचे स्वरूप –

 • अनुदान रु. २००००/- पर्यंत कृत्रिम साधने (कॅलिपर, तीनचाकी सायकल बुट, हेअरिंग एड्स इत्यादी) घेण्यासाठी देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्र –

 • अपंगत्वाचा दाखला
 • तीन वर्ष वास्तव्याचा पुरावा
 • रेशन कार्ड
 • आधार कार्ड
 • एक फोटो
 • बँक पासबुकची झेरॉक्स
 • झोपडपट्टीत राहत असल्यास शेजार समूह गटाचा दाखला उत्पन्नाचादाखला/ तहसीलदाराचा उत्पनाचा दाखल

अधिकच्या माहितीसाठी संबंधित विभागाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र  यांच्याशी संपर्क साधा

 

1 thought on “Maharashtra Yojana 2022 | महाराष्ट्र योजना”

 1. very good information about govt. schemes here. but PLEASE available APPLICATION FOR THE SCHEME.
  THANKING YOU. GOOD DAY.

  Reply

Leave a Comment

close button