Maharashtra Ration Card List 2020 – महाराष्ट्र रेशन कार्ड यादी 2020

Maharashtra Ration Card List ऑनलाइन | Ration Card Yadi Maharashtra Check Online | mahafood.gov.in | Maharashtra Ration Card list Marathi मध्ये कशी पहायची? | What is Maharashtra Ration Card New List?

Maharashtra Ration Card Yadi 2020 महाराष्ट्र ने ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. रेशन कार्ड साठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता त्यांचे नाव यादी मध्ये आले असेल तरच त्यांना रेशन कार्ड मध्ये कसे बघयला भेटेल? महाराष्ट्र मधील सर्व लोक या 2020 च्या आलेल्या लिस्ट मध्ये त्यांचे नाव कसे पाहू शकतात?

लोकांना या रेशनकार्ड यादीत नाव पहाण्यास कुठे जायची गरज भासणार नाही कारण महाराष्ट्र सरकार ने आता सर्व लिस्ट ऑनलाईन सुविधा केली आहे. ज्याचा फायदा महाराष्ट्रतील जनतेला मोठ्या प्रमाणात होईल आणि वेळेचीही बचत होईल. तर चला तर आपण आता खाली लिस्ट कशी  पहायची? ते पाहूयात.

 

Maharashtra Ration Card List 2020

ज्या रेशन धारकाला या रेशन कार्ड लिस्ट मध्ये आपले नाव व आपले कौटुंबिक नाव शोधयचे असेल तर महाराष्ट्रातील लाभार्थी आता घरी बसून सुद्धा शोधू शकतील कारण आता आपले ऑनलाइन पोर्टल म्हणजेच mahafood.gov.in
वर आपण सर्व जन सहजपणे जाऊन आपले नाव लिस्ट मध्ये पाहू शकतात. ही महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट २०२० प्रत्येक वर्षी लाभार्थ्यांच्या वयाच्या आधारे प्रसिद्ध केली जाते. प्रत्येक लाभार्थ्यांना राज्यात दरवर्षी ही सुविधा दिली जाते. या Ration card Maharashtra List मध्ये ज्या लोकांची नावे असतील त्यांच्या रेशनकार्डच्या माध्यमातून सरकार दरमहा सवलतीच्या दरात रेशन दुकानांना रेशन पुरविते व ते आपल्या पर्यंत पोचवते.

Maharashtra BPL, APL Ration Card Beneficiary List?

रेशन कार्ड Maharashtra सरकारने दिलेला एक राहण्याचा अधिकृत पुरावा आहे. महाराष्ट्र सह सगळीकडे तीन प्रकारचे रेशन कार्ड दिले जाते. APL Ration Card, BPL Ration Card, AAY Ration Card.
1.AAY ( पांढरे रेशन कार्ड ) – जे लोक दारिद्र्य रेषेखाली मोडत नाहीत त्याच्यासाठी AAY रेशन कार्ड देण्यात आले आहे.

2.BPL  ( पिवळे रेशन कार्ड ) –  जे लोक दारिद्र्य रेषेखाली म्हणजेच खूप गरीब असतात त्यांसाठी BPL रेशन कार्ड देण्यात आले आहे.

3.APL  ( केसरी रेशन कार्ड ) – जे लोक दारिद्र्य रेषे वाल्यांन पेक्षा परस्तीती चांगली असते त्यानसाठी APL रेशन कार्ड देण्यात आले आहे.

Ration Card Maharashtra Yadi

Maharashtra Ration Card List 2020
Maharashtra Ration Card List 2020
महाराष्ट्र मध्ये रेशन कार्ड हे एक महत्त्वपूर्ण मानले जाते ज्याद्वारे कुटुंबांना सरकार द्वारे धान्य दिले जाते जाते आणि ते सुद्धा सवलतीच्या दरात पुरवले जाते. महाराष्ट्र रेशन कार्ड साठी लोक महाफूड संकेतस्थळावरुन अर्ज करू शकतात. किंवा आपल्या तहसीलदार व तलाठी साहेबांना भेटून राज्यातील जे लोक अद्याप RATION CARD घेतलेले नाहीत त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतात. लक्षात ठेवा नागरिकांनी ज्या तीन पैकी एका प्रकारासाठी अर्ज केला आहे त्याकरिता पात्र असणे आवश्यक आहे.

 

Maharashtra Ration Card Beneficiary

 • हे रेशन कार्ड महाराष्ट्र राज्यातील माणूस असण्याची ओळख म्हणून काम करते.
 • हे रेशन कार्ड महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे जाहीर केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तांदूळ, गहू, साखर, रॉकेल, डाळ, तेल इत्यादी अनुदानाची खाद्य सामग्री पुरवण्यात येणारे आहे.
 • हे रेशन कार्ड स्वस्त दरात धान्य मिळवून महाराष्ट्र राज्यातील जनता आपले जीवन व्यवस्थित जगू शकेल यासाठी हे सर्व असते.
 • AAY आणि BPL Ration Card असलेल्या नागरिकांना फारच कमी किंमतीत अन्नधान्य मिळण्यास मदत होते जेणेकरून त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होऊ शकेल.

Maharashtra Ration Card List 2020 Documents

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • उत्पनाचे प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • मोबाइल नंबर

How to Check Maharashtra Ration Card List/Yadi Online?

महाराष्ट्रातील लाभार्थी ज्यांना आपले नाव महाराष्ट्र रेशनकार्ड लिस्ट २०२० मध्ये आले आहे ते तपासण्याची इच्छा आहे त्यांनी खालील स्टेप्स फोलो करा :-
 • सर्वात प्रथम, अर्जदाराणे अन्न खात्याच्या अधिकृत वेबसाइट mahafood.gov.in वर जावे लागेल.
 • वेबसाइटवर गेल्यानंतर मुख्यपृष्ठ वर आपल्याला सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
Maharashtra Ration Card List 2020
Maharashtra Ration Card List 2020
 • सार्वजनिक वितरण प्रणालीचा ऑप्शनवर क्लिक केल्यावर एक पान तुमच्यासमोर उघडेल, या पानावर तुम्हाला डाव्या बाजूला राज्यातील शिधापत्रिका पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
 • या पृष्ठावर आपल्याला जिल्हावार वर्गीकरण आणि रेशनकार्ड धारकांची संख्या दिसेल, या पर्यायावर क्लिक करा.
 • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील शिधापत्रिका यादी pdf स्वरुपात  मिळेल आणि अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्ड यादी मध्ये आपले नाव  कसे तपासू शकता? हे पहिले.
टीप – काही वेळेस तुम्हाला जिल्हावार वर्गीकरण आणि रेशनकार्ड धारकांची संख्या हा पर्याय उपलब्ध नसेल तर समजून जा कि लिस्ट अजून आली नाही.

 

 

Maharashtra Ration Card Details 2020

3 Easy Steps? to check ration card src trans -:

१. प्रथम तुम्हाला या website वर जावे लागेल – mahaepos gov in rc

२. नंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड (RC) वरील १२ अंकी नंबर शोधून टाकावा. खाली दिले आहे कसा ते.

३. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून तुम्हाला समोर अश्या प्रकारे ration card details maharashtra पाहता  येईल.हे पण वाचा:- 

Note: आपल्या जवळ   चे अधिक  माहिती असतील किंवा दिलेल्या mahafood.gov.in Maharashtra list मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची  Maharashtra Ration Card List 2020 आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.

Leave a Comment