If you looking for mahaepos gov in RC then this is the right place for mahaepos.gov.in/src Maharashtra and ration card details Maharashtra. AePDS & How to Check Ration card Status Maharashtra? mahaepos gov in src_trans_int jsp
- नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे रेशन किती मिळते? हे माहित नसेल तर आम्ही या लेख मध्ये mahaepos.gov.in/src या महाराष्ट्र च्या वेबसाईट वर आपण रेशन कार्ड तुम्हाला मिळतेय त्याचा तपशील पाहू शकता ते कसे? तर यासाठी हे योग्य स्थान आहे पुढील माहिती संपूर्ण पहा. Check Ration card Status Maharashtra?
How to Check Details & Status in mahaepos gov in src trans int
कोरोना वायरस मुळे आता सामान्य माणसाला त्याला नक्की किती धान्य किवा रेशन मिळते हे समजत नाही म्हणून आपल्या सरकारने त्यासाठी mahaepos gov in rc हे पोर्टल विकसित करून त्यामध्ये आपण आपल्याला किती रेशन मिळतंय ते पाहू शकता. “mahaepos gov in rc”
![]() |
mahaepos gov in rc |
3 Easy Steps to check ration card src trans -: “mahaepos gov in src_trans_int jsp”
१. प्रथम तुम्हाला या website वर जावे लागेल – mahaepos gov in rc
२. नंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड (RC) वरील १२ अंकी नंबर शोधून टाकावा. खाली दिले आहे कसा ते.
३. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून तुम्हाला समोर अश्या प्रकारे ration card details maharashtra पाहता येईल.
![]() |
mahaepos gov in src_trans_int jsp |
mahaepos.gov.in/src trans int Check Online| How to Check Ration card Status Maharashtra
तसेच तुम्ही खाली पाहु शकता तुमच्याकडून घेतले जाणारे पैसे बरोबर घेत आहेत का?किवा फसवणूक करत आहेत हे सुद्धा पहा काही सर्व किमती दिल्या गेल्या आहेत पुढील चार्ट पहा :-
SOURCE – http://mahaepos.gov.in/
Ration Card toll-Free number Maharashtra | mahaepos gov in src_trans_int jsp
तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या टोल फ्री नंबर वर call करून तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता -:
Phone | 1800-22-4950 |
helpline.mhpds@gov.in | |
Toll-Free | 1967 |
हे पण वाचा:-
Note: आपल्या जवळ mahaepos gov in rc चे अधिक माहिती असतील किंवा दिलेल्या mahaepos.gov.in/src Maharashtra मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची रेशन किती मिळते?आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.
तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा. mahaepos gov in rc
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
माझ्याकडे रेशन कार्ड आहे पण त्यावर 12 आंकी नंबर नाही.कार्ड केशरी आहे. पण रेशन मिळणार नाही.असे महसुल विभागात सांगतात .काय करावे
Sir mazhya gharat total 4 members ahet offline ration card la 4 name ahet pan online sathi 3 name distat . Tahasil office madhe sangtat ration denara na contact Kara Ani ration denara sangtat tahasil office madhe java. Tyancha Mula 1 member cha ration bhetat nahi. Te ration store wala gheto. Tar ration officer cha contact number asel tar send Kara 7350510569 .
Sir mazya family made 4 member ahet ,mazya aaiche nav sodun sarva nave chukichi ahet online var. Tyamule fakt ekach vyakti cha ration milte. Baki 3 lokanche ration ration wala gheto.