महा-डीबीटी 2022 कृषी योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी झाले महत्त्वाचे बदल | MahaDBT Krushi Yojana New Rules

By Shubham Pawar

Published on:

महा-डीबीटी 2022 कृषी योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी झाले महत्त्वाचे बदल | MahaDBT Krushi Yojana New Rules महा डीबीटी कृषि यांत्रिकीकरण अंमलबजावणीसाठी २०२२ वर्षीपासून शेतकरी यांच्यासाठी झालेले काही बदल

MahaDBT Krushi Yojana New Rules

  • Tractor चलित औजारांसाठी RC Book बंधनकारक
  • कॅशलेस पद्धतीनेच औजारांची खरेदी करणे बंधनकारक, रोखीने खरेदी करता येणार नाही
  • पूर्वसंमतीपूर्वी अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट प्रमाणेच औजारांची खरेदी करणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परिस्थितीत अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट व्यतिरिक्त कंपनीची खरेदी करायची असेल तर संबंधित शेतकरी यांनी उपविभागीय कृषि अधिकारी यांची लेखी संमती घेणे आवश्यक
  • एका वर्षात जास्तीत जास्त ३ औजारे किंवा अनुदान रक्कम रु १ लाख पर्यंत लाभ देण्यात येईल
  • ज्या औजारांसाठी अनुदानाची रक्कम रु १ लाखापेक्षा जास्त आहे अशा औजारांसाठी एका वर्षात फक्त एकच औजारासाठी अनुदान देय राहील.
  • अनुदान देण्यात आलेल्या tractor ची किमान ६ वर्ष आणि tractor चलित औजारांची किमान ३ वर्षे विक्री करता येणार नाही अन्यथा देण्यात आलेली अनुदान रक्कम वसुलीपात्र राहील.
  • रु १ लाखापेक्षा जास्त अनुदान देय असलेल्या यंत्र आजारांसाठी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड झाली असल्यास कोणत्याही एकाच सदस्यास संबंधित आजारासाठी अनुदान देय राहील.

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment