Maha PWD Bharti 2023: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. शासनाद्वारे या भरती संबंधित अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार बांधकाम विभागामध्ये नोकरी करण्यास इच्छुक आहेत, त्यांना ही मोठी सुवर्ण संधी आहे, फक्त 10वी पास वर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. काही पदा साठी चक्क 7वी पास उमेदवार देखील पात्र असणार आहेत.
ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत ते अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख Last Date ही 06 नोव्हेंबर 2023 आहे. भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.
Maha PWD Bharti 2023
✅ पदाचे नाव (Name of the Post) –
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 532 |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 55 |
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ | 05 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 1378 |
लघुलेखक (उच्च श्रेणी) | 08 |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | 02 |
उद्यान पर्यवेक्षक | 12 |
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ | 09 |
स्वच्छता निरीक्षक | 01 |
वरिष्ठ लिपिक | 27 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 05 |
वाहन चालक | 02 |
स्वच्छक | 32 |
शिपाई | 41 |
Total | 2109 |
🙋 Total जागा – एकूण 2109 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
पदा नुसार वेगवेगळी शैक्षणीक पात्रता आहे, उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करतील त्या पदाचे निकष त्यांना पूर्ण करणे अनिवार्य आहे.
पद क्र.1: |
|
पद क्र.2: |
|
पद क्र.3: |
|
पद क्र.4: |
|
पद क्र.5: |
|
पद क्र.6: |
|
पद क्र.7: |
|
पद क्र.8: |
|
पद क्र.9: |
|
पद क्र.10: |
|
पद क्र.11: |
|
पद क्र.12: |
|
पद क्र.13: |
|
पद क्र.14: |
|
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र
👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 40 वर्षे [राखीव गटातील उमेदवारांना 05 वर्षे सूट]
💵 अर्ज शुल्क (Fees) – इतर प्रवर्ग: ₹1000/- [राखीव वर्ग: ₹900/-]
💰वेतन श्रेणी (Salary) – ₹47,600/- प्रती महिना (पदा नुसार वेतन श्रेणी बदलू शकते)
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 06 नोव्हेंबर 2023
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
📝ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Now |
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) | Download PDF |
Maha PWD Bharti 2023 Apply online
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे, पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
भरती प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात राबवली जाणार आहे, कोणत्याही इतर माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना ऑनलाईन स्वरूपात Official Website वरून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही सोपी आहे, उमदेवार स्वतः देखील फॉर्म भरू शकतात, यासाठी त्यांच्याकडे PC अथवा Laptop असावा.
भरतीचा फॉर्म मोबाईल वरून देखील भरता येतो, परंतु तुम्ही तुमचा फॉर्म केवळ कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वर भरावा. कारण मोबाईल मध्ये फॉर्म भरण्यास अडचणी येऊ शकतात.
ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, माहिती चुकीची आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरावा.
आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत अपलोड करावेत, कागदपत्रांची Size आणि Ratio हा योग्य ठेवावा, अन्यथा कागदपत्रे अपलोड होणार नाहीत.
जे उमेदवार परीक्षा फी भरतील त्यांचेच अर्ज ग्राह्य धरले जातील, त्यामुळे परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा Recheck करावा, एखादी चूक झाली असेल तर लागलीच Edit दुरुस्त करून घ्यावी.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच Last Date ही 09 नोव्हेंबर 2023 आहे, या तारखेच्या अगोदर उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे.
फॉर्म भरताना कोणतीही अडचण येत असेल, तर कृपया अधिकृत जाहिरात वाचावी, जाहिराती मध्ये भरती संबंधित तसेच अर्ज कसा करायचा? याची सर्व माहिती दिलेली आहे.