कमी दरात मिळेल गृहकर्ज | Low Interest Rate Home Loan

Low Interest Rate Home Loan – घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या कमाईने घर खरेदी करावे, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, परंतु ब याच वेळा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, यामुळे ते शक्य होत नाही.

मालमत्ता खरेदी करायची असेल तर कुठून तरी गृहकर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल, तर एलआयसी तुमच्यासाठी एक संधी घेऊन आली आहे.

Low Interest Rate Home Loan

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने स्वस्त व्याजदरात गृहकर्ज देण्याची घोषणा केली आहे. तुम्ही एलआयसीकडून
गृहकर्ज घेतल्यास तुम्हाला किमान 6.66 टक्के व्याज द्यावे लागेल.

एलआयसी हाउसिंग लिमिटेडने फायनान्स जुलैमध्ये 50 लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 6.66 टक्के व्याजदर ऑफर केले होते. कमी सिबिल स्कोअर असलेल्यांना कंपनी वेगवेगळ्या दरात गृहकर्जाची सुविधा देत आहे.

कमी दरात मिळेल गृहकर्ज

तुम्ही एखाद्यासोबत संयुक्तपणे गृहकर्ज घेतल्यास, ज्याचा सिबिल स्कोअर जास्त असेल तोच गृहित धरला जाईल. मात्र, रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर व कंपनीनेही आपले दर बदलले आहेत.

बुधवारी, रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या मते, जे लोक कोणत्याही व्यवसायाशी संबंधित आहेत आणि त्यांचा सिबिल स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना कर्जाची सुविधा आहे.

कोणाला मिळणार कर्ज

हे कर्ज मर्यादित कालावधीसाठी आहे, जे फक्त 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वैध आहे. जर तुम्हीएलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून गृहकर्जासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला एकूण मालमत्तेच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. जर तुम्ही 30 ते 75 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला तुमच्या मालमत्तेच्या 80 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल.

जर तुम्ही 75 लाखांपेक्षा जास्त घेतले तर तुम्हाला मालमत्तेच्या मूल्याच्या 75 टक्के रक्कम मिळेल. व्याज वाढवणार आहे, त्यानंतर कर्जाचे दर देखील बदलण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

close button