Lokmanya Tilak Speech in Marathi If you looking for a Lokmanya Tilak Bhashan in Marathi this is the right place for you.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” असे आणि आत्मविश्वासाने सांगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य टिळक.
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजनवर्ग आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी आज आपण येथे सर्व आज लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त जमलेलो आहोत. सर्व प्रथम सर्वांना लोकमान्य टिळक जयंती च्या हार्दिक शुभेच्छा.
Lokmanya Tilak Speech in Marathi
लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखलगाव येथे झाला. लोकमान्य टिळक यांचे खरे नाव केशव होते आणि त्यांचे बाळ टोपण नाव होते.

- “Lokmanya Tilak Speech in Marathi” – टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते.
- लोकमान्य टिळक भारत लढ्यातील वक्ते स्वातंत्र्य सेनानी राजकारणी लेखक होते म्हणून त्यांचा लोकमान्य हि पदवी मिळाली.
- 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली होती.
- डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली.
- 1880 रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासमवेत त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
- 1881 मध्ये टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरु केली. केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होते तर मराठा हे इंग्रजी मधून प्रसिद्ध होते.
- 1884 मध्ये तेलम, दांडेकर यांच्या मदतीने टिळक आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
- या संस्थेतर्फे 1885 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली जे आता पुणे मध्ये आहे.
- टिळक गणित व संस्कृत विषय शिकवत. टिळकांनी मराठी पत्रकारितेत सुद्धा मोठे योगदान दिले 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता.
- त्या काळात टिळकांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले.
- वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले.
सरकार विरुद्ध लढताना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला तेव्हा त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले.
Lokmanya Tilak Bhashan in Marathi
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजनवर्ग आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी आज आपण येथे सर्व आज लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त जमलेलो आहोत. सर्व प्रथम सर्वांना लोकमान्य टिळक जयंती च्या हार्दिक शुभेच्छा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे…
लोकमान्य टिळक… अश्या या महान नेत्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो/करते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, संपादक वक्ते यामुळे लोकमान्य अशी उपाधी प्राप्त झालेले लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक.
त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांच्या कुशाग्र बुद्धी मुळे त्यांचे शिक्षक त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ असे म्हणत. लहान वयातच आईचे छत्र हरवले आणि ते अवघे सोळा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.
लोकमान्य टिळकांवर भाषण
अन्यायाविरुध्द चीड होती त्याची वृत्ती आणि कणखर बाणा हा लहानपणापासूनच दिसत होता. वयाच्या सोळाव्या वर्षी टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. सतराव्या वर्षी त्यांचे लग्न सत्यभामाबाई यांच्यासोबत झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला त्यांचे गणित व संस्कृत हे आवडते विषय होते.
1876 साली टिळक गणित विषयात BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. यावरच न थांबता पुढे त्यांनी LLB पर्यंत मजल मारली, कॉलेजमध्ये असताना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली.
Lokmanya Tilak Speech in Marathi या मैत्रिणीच्या मदतीने त्यांनी सामाजिक क्षेत्रातील काम केले. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या मदतीने 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली व 1885 मध्ये फर्गुसन कॉलेज चालू केले.
टिळकांनी मराठी केसरी वृत्तपत्रे चालू केली त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश होता.
1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता आणि शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले आणि केसरी वर्तमानपत्र द्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली.
पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत या काळात टिळकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली इंग्रज सरकारची लढताना त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी त्यांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. इसवी सन 1920 साली आजारपणामुळे टिळकांचे निधन झाले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांना हि बातमी कळताच त्यांनी ‘भारतातील एक तेजस्वी सुर्याचा अस्त झाला असे उद्गार काढले’. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणाऱ्या या नेत्याला असंतोषाचे जनक मानले जाते. “Lokmanya Tilak Speech (Bhashn) in Marathi”
असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले याचा मला फार अभिमान आहे अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद.
लोकमान्य टिळकांचा जन्म कधी झाला?
लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला.
लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृततपत्रे कधी सुरू केली?
लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृततपत्रे 1881 मध्ये सुरू केली.
लोकमान्य टिळकांचे निधन कधी झाले?
लोकमान्य टिळकांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले.