Lockdown Ukhane in Marathi | Corona Ukhane
Here is some “Lockdown Ukhane in Marathi”:- नमस्कार मंडळी …. सध्या lockdown च्या कळात आपण सर्वच घरात अहोत .आणि आपल्या घरच्या मंडळींबरोबर अपला छान वेळ जात आहे.😊😊आणि हा वेळ आणखी मजेदार😄😄😄 व्हावा म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत या काळात म्हणजेच lockdown च्या काळात घेण्यासाठी काही खास उखाणे …..😃😃😃
![]() |
Lockdown Ukhane in Marathi, corona Ukhane |
हे सर्व उखाणे नविन आहेत…. आणि म्हणूनच हे उखाणे तुम्हाला इतर कोठेही मिळ्णार नाही…😇😇
बाग, रोड आणि पेठ सगळीकडे जाऊया, मात्र लॉकडाऊननंतर भेट
![]() |
Lockdown Ukhane in Marathi |
तिखट मिसळ वर घ्या एक वाटी तरी लॉकडाऊन मध्ये राहा सुरक्षित घरी
![]() |
Lockdown Ukhane in Marathi |
चितळे ची भाकरवडी आणि सुजाताची मस्तानी कोरोनाचा संसर्ग टळतो सगळे घरी बसल्यानी
![]() |
Lockdown Ukhane in Marathi |
दररोज पकड़तो आम्ही गुंड आणि चोरांना स्वच्छतेची काळजी घ्या होणार नाही कोरोना
New Lockdown Ukhane in Marathi
स्वयपाक धुणे केर फरशी मी करते नंतर___रावांना हाक मारून भांडी धुवायला सांगते…
वेगळ्या चवीचे जेवण घेतले मी ताटात वाढून राणीचे नाव घेतो स्वयंपाकवाल्या मावशीची आठवण काढून..
नवनवीन पदार्थ रोज आणू कोठून__ बसले tv पुढे खुर्चीमध्ये रुतून…
लॉकडाउन म्हणून राव घरातून काम करतात आता कळल ऑफिस ला पण जाऊन नुसता टाईमपास करतात…
एकमेकांची काळजी घेऊन बाहेर जायचं नाही बर का! घरातच राहून सुरक्षित राणी चार भजी तळतीस का?…
फास्टफूड नाही हॉटेल नाही आनंद घेऊ घरच्या जेवणाचा रानीच नाव घेतो भरुनी घास वरण भाताचा…
लॉकडाउनमुले घरात आम्ही दोघे राजा राणी… भांडी नंतर घास राव आधी भरा पाणी…
नेहमीच देईल साथ तुझी वचन मी तूला देतो आजची भांडी तू घास राणी उद्यापासून मी करतो…
लॉकडाउनमुळे घरात काम ढीगभर, पसारा घरभर,
पसारा पसारा आवरेना, भजी काय करू सुचेना,
धून धुवून मोडली कंबर यांना पाहिजेल इडली सांबर,
इडली सांबर काही केले नाही, फरशी अजून पुसली नाही,
भाड्यांचा चढतोय थरावर थर,पोरांचा दंगा घरभर
दिवस कि रात्र, कामात नाही भान, रावांच नाव घ्यायला
अंगात नाही ताण…
हे पण वाचा:-
Note: आपल्या जवळ ‘Lockdown Ukhane in Marathi’ चे अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या ‘corona ukhane’ मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची लॉकडाउन मधील उखाणे, कोरोना फनी उखाणे लॉकडाउन हा लेख आवडला असेल तर अवश्य Facbook आणि Whatsapp वर Share करायला विसरू नका.
UKHANE CREDIT – Shubhmangal Savdhan Youtube Channel Watch the Video and Subscribe the Channel