(10वी पास वर) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू! लागलीच अर्ज करा | KDMC Recruitment 2023

By Marathi Corner

Published on:

KDMC Recruitment 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिके मध्ये वैद्यकीय विभागात अधिकारी आणि नर्स या पदासाठी भरती सुरू झाली आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. 

12वी पास विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याला नोकरीची सुवर्णसंधी या निमित्त चालून आली आहे. भरती प्रक्रिया ही मुलाखती द्वारे राबवली जाणार आहे, थेट मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

उमेदवारांना अधिकृत पत्त्यावर स्वतः जावे लागणार आहे, अर्ज सादर करून त्याच दिवशी मुलाखत होणार आहे. जे या मुलाखती मध्ये पात्र ठरतील त्यांना पदा वर रुजू केले जाणार आहे.

भरती संबधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

KDMC Recruitment 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी69
स्टाफ नर्स (महिला)58
स्टाफ नर्स (पुरुष)08
Total135

🙋 Total जागा – एकूण 135 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

  • पद क्र.1: MBBS
  • पद क्र.2: 12वी उत्तीर्ण+GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग)
  • पद क्र.3: 12वी उत्तीर्ण+GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग)

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – कल्याण-डोंबिवली

👉 वयोमर्यादा (Age Limit) –

पदा नुसार वयाची अट ही वेगवेगळी आहे, पुढील प्रमाणे ही सांगता येईल.

  • पद क्र.1: 18 ते 70 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 65 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 65 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – कोणतीही फी नाही

💰वेतन श्रेणी (Salary) – पदा नुसार वेतन श्रेणी भिन्न आहे. जाहिरात पहा.

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन

➡️ मुलाखतीचे ठिकाण (interview Address) – आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

🧑‍🏫 मुलाखत दिनांक (Interview Date) – 03 नोव्हेंबर 2023

⏰ अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख (Last Date for Form Submission) – 03 नोव्हेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download PDF

KDMC Recruitment 2023 Application Form

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, भरती ही मुलाखती च्या स्वरूपात पार पडणार आहे.

कोणत्याही स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, थेट मुलाखत घेऊन जे उमेदवार मुलाखती मध्ये अव्वल येतील त्यांची निवड योग्य पदावर केली जाणार आहे.

जाहिराती मध्ये फॉर्म दिलेला आहे, ती तुम्हाला प्रिंट आउट काढून भरायचा आहे. फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून अर्ज हा अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे.

ज्या उमेदवारांनी परीक्षा फी भरली नाही, त्यांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही. त्यामुळे फी भरणे अनिवार्य आहे.

उमेदवारांना त्यांचा अर्ज हा दिनांक 03 नोव्हेंबर 2023 पर्यंत अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि भरती साठी उमेदवार पात्र देखील असणार नाही.

थेट मुलाखत ही त्याच दिवशी दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडणार आहे, 12PM ते 2PM दरम्यान मुलाखत घेतली जाणार आहे.

03 नोव्हेंबर ला सकाळी 10AM ते 12PM पर्यंत अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे, त्यांनतर मुलाखत सुरू होणार आहे त्यामुळे या वेळे नंतर अर्ज स्वीकारणे बंद होणार आहे.

मुलाखती मध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील, केवळ त्यांचीच कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय विभागात पदभरती केली जाणार आहे.

जर तुम्हाला या भरती साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला आगोदर अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे, जाहिराती  मध्ये भरती संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!